बेळगाव-
कोरोनामुळे देशासमोर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहकार्याचे आवाहन केले आहे त्याला अनुसरून सावगाव येथील हर्बललाईफ न्यूट्रीशन इंडिपेंडेंट असोसिएट स्वतंत्र राजू घाटेगस्ती आणि रोहिणी घाटेगस्ती यांनी पंतप्रधान निधीसाठी 50 हजार रुपये दिले आहेत. आपल्या बँक खात्यातून त्यांनी ही रक्कम पीएम केअर अकाऊंटला पाठविली आहे.