बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून मंगळवारी 3,222 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 1,26,670 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 2.54 टक्के इतका आहे. दिवसभरात 14,724 जण कोरोनामुक्त झाले तर 93 बाधितांचा बळी गेला आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या सक्रिय रुग्णसंख्या 85,997 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 28,40,428 बाधित आढळले आहेत. तर एकूण 27,19,479 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आतापर्यंत 34,929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleकॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण 10 दिवसात पूर्ण करणार
Next Article अनलॉक 3.0 ची शुक्रवारी होणार घोषणा?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.