बेंगळूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात 7,810 नवे रुग्ण आढळून आले असून 18,648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील एकूण बाधितांची संख्या 27,65,134 इतकी झाली असून यापैकी 25,51,365 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 125 जणांचा बळी गेला असून आतापर्यंत 32,913 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1,80,835 बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी 1,29,617 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
Previous Articleशैक्षणिक सातत्यासाठी अकरावी विद्यार्थ्यांना असायन्मेंट
Next Article अभिनेता विजय अपघातात गंभीर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.