बेंगळूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून नव्या रुग्णांची संख्या हजारासमीप आली आहे. गेल्या 24 तासात 934 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून बेंगळुरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 609 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण बाधितांची संख्या 9,60272 इतकी झाली असून 9,39,499 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 8,364 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 12,390 बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर 125 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
Previous Articleबेंगळूरमध्ये 10 वॉर्ड बनले कोरोना व्हॉटस्पॉट
Next Article यापुढे निजदसोबत युती नाही : सिद्धरामय्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.