प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृह राधानगरी येथे पोलीस निरीक्षक डुबल यांचे उपस्थितीत पार पडले. आरक्षण सोडत पाचवी ची विद्यार्थिनी नम्रता सचिन पवार राधानगरी चा हस्ते करण्यात आले.
या आरक्षण अनुसूचित जाती जमाती मध्ये आकरा जागा आरक्षित झाल्या त्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती महिला पाच जागा सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती सहा जागा तर नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी 27 ग्रामपंचायतीचे आरक्षण करण्यात आले त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव चौदा तर नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण तेरा जागा त्यानंतर सर्वसाधारण खुल्या गटासाठी ग्रामपंचायतींपैकी 30 पुरुष 30 स्त्री राखीव आरक्षण करण्यात आले.
त्यामध्ये वीस गावची नावे चक्रअनुक्रमे जाहीर करण्यात आली आणि कमी पडणारे सात गावे.चिठ्ठी टाकून निवडण्यात आली त्यामध्ये चांदेकरवाडी आडोली पनोरी कसबा तारळे राजापूर असणे व चंद्र या गावचा नागरिकांच्या मागास प्रवर्गात समावेश करण्यात आला.
अनुसूचित जाती जमाती
स्त्री आरक्षण गावांची नावे
दुर्गमानवाड (स्त्री), केळोशी बुद्रुक,(स्त्री) ३)अकनूर (स्त्री) ,सिरसे(स्त्री),म्हासूर्ली (स्त्री)
अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण
मानबेट ,तुरंबे, मोघर्डे, सोळाकुर, येळवडे, सावर्दे वडाचीवाडी,
एकूण अकरा पैकी 5स्त्री आणि6 सर्वसाधारण
नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 27 गावे
सर्वसाधारण 13
स्त्री राखीव 14
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
केळोशी खुर्द (सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग),मोहडे (सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग, करंजफेन (सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), मांगेवाडी (सर्वसाधारण।नागरिकांचा मागास प्रवर्ग), बरगेवाडी (सर्वसाधारण।नागरिकांचा मागास प्रवर्ग), कपिलेश्वर(सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), रामनवाडी(सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), कौलव(सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), न्यू करंजे (सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), हसणे(सर्वसाधारणनागरिकांचा मागास प्रवर्ग), चन्द्रे(सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), पणोरी ( सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग), कोदवडे(सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग
कासारवाडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),पुगावनागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),तरसबळे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), आवळी बुद्रुकनागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),चांदे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), घुडेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), पाडसाळी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), ओलवन नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), पंडेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),पिरळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),चांदेकरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),आडोली नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),कसबा तारळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री),राजापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री)
६० गावे
30 सर्वसाधारण स्त्री राखीव
30 सर्वसाधारण
ऐनी (सर्वसाधारण स्त्री), बनाचीवाडी (सर्वसाधारण स्त्री),धामोड (सर्वसाधारण स्त्री),फराळे (सर्वसाधारण स्त्री) कंथेवाडी (सर्वसाधारण स्त्री), कसबा वळावे (सर्वसाधारण स्त्री),कासारपुतळे (सर्वसाधारण स्त्री), माजगाव (सर्वसाधारण स्त्री),मजरे कासारवाडा (सर्वसाधारण स्त्री), नरतवडे (सर्वसाधारण स्त्री), फेजीवडे (सर्वसाधारण स्त्री), शिरोली सोन्याची (सर्वसाधारण स्त्री), बुरंबाळी (सर्वसाधारण स्त्री), राशिवडे बुद्रुक (सर्वसाधारण स्त्री), गुडाळ (सर्वसाधारण स्त्री), खिंडी व्हरवडे (सर्वसाधारण स्त्री), सावर्डे पाटणकर (सर्वसाधारण स्त्री), अर्जुनवाडा (सर्वसाधारण स्त्री), बुजवडे (सर्वसाधारण स्त्री), शेळेवाडी (सर्वसाधारण स्त्री), वाघवडे (सर्वसाधारण स्त्री), तिटवे (सर्वसाधारण स्त्री, तारळे खुर्द (सर्वसाधारण स्त्री), अमजाई व्हरवडे (सर्वसाधारण स्त्री), धामनवाडी (सर्वसाधारण स्त्री), मालवे (सर्वसाधारण स्त्री), खामकरवाडी (सर्वसाधारण स्त्री), मुसळवाडी (सर्वसाधारण स्त्री), हेळेवाडी सर्वसाधारण स्त्री , पाटपन्हाळ( सर्वसाधारण स्त्री)
सर्वसाधारण खलील प्रमाणे
आणाजे,(सर्वसाधारण),अटेगाव, (सर्वसाधारण),चक्रेश्वरवाडी(सर्वसाधारण), चफोडी तर्फ ऐनी घोल(सर्वसाधारण)ढेंगेवाडी(सर्वसाधारण), कारीवडे(सर्वसाधारण), कुडूत्रि(सर्वसाधारण), कुंभारवाडी(सर्वसाधारण), मल्लेवाडी(सर्वसाधारण)सुळबी(सर्वसाधारण), तळाशी(सर्वसाधारण), ठिकपूर्ली(सर्वसाधारण), राशिवडे खुर्द (सर्वसाधारण), आपटाळ (सर्वसाधारण)बारडवाडी(सर्वसाधारण), कांबळवाडी(सर्वसाधारण), पडळी(सर्वसाधारण), पालकरवाडी(सर्वसाधारण, राधानगरी(सर्वसाधारण), शिरगाव (सर्वसाधारण), चाफोडी तर्फ तारळे (सर्वसाधारण), घोटवडे(सर्वसाधारण), आवळीखुर्द (सर्वसाधारण), गवशी (सर्वसाधारण), कोणोली तर्फ असनडोली(सर्वसाधारण), कोते(सर्वसाधारण), मांगोली(सर्वसाधारण), सरवडे(सर्वसाधारण), पिंपळवाडी(सर्वसाधारण), तळगाव(सर्वसाधारण)