नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मितीतील आघाडीवरची कंपनी रियलमीने आपला नारजो 10 ए हा नवा मोबाईल फोन नुकताच लाँच केला आहे. 4 जीबी आणि 64 जीबीमध्ये येणारा हा फोन 9 हजार 999 रुपयांना असेल. रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट या पोर्टलवर मोबाईल खरेदी करण्याची संधी ग्राहकांना असेल.