बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलने केएसआरपी बेळगावच्या सहकार्याने मच्छे येथे भव्य प्रमाणात वनमहोत्सव साजरा केला. यानिमित्ताने क्लबने विविध फळांच्या 480 हून अधिक झाडांची रोपे लावली. यासाठी केएसआरपीचे कमांडंट हमजा हुसेन यांचे सहकार्य लाभले. यावेळी क्लबचे अध्यक्ष रविंद्र थोरात, सचिव अभिनंदन दरगशेट्टी, इव्हेंट चेअरमन रवी हत्तरकी, इव्हेंट सेपेटरी विक्रम कोकणे, माजी उपप्रांतपाल अजय हेडा तसेच रवी भैरावदगी, अभय जोशी, किरण इनामदार, मंजुनाथ अलवाणी, बालाजी दालवे आदी उपस्थित होते.
Previous Articleनिडगल येथील ‘त्या’ फरशी कारखान्यावर कारवाई करा
Next Article घरातून बाहेर पडताच खड्डय़ात पडण्याची वेळ!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.