बेळगाव ः
मराठा मंडळ गोवावे येथील कोविड सेंटरला रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनतर्फे जीवनावश्यक वस्तू तांदूळ, तेल, तूरदाळ, साखर, चहापावडर, साबन आदी साहित्य युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष अशोक कोळी, सेक्रेटरी नागेश मोरे, रोटेरियन प्रकाश डोळेकर, सतीष नार्कक आदी उपस्थित होते.