प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा मंगळवारी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अधि÷ाता अधिकारी माजी अध्यक्ष जीवन खटाव, नूतन अध्यक्ष निहार सपुते, सचिव म्हणून सृष्टी आचार्य, खजिनदार म्हणून सालिक पाणीवाले यांनी सूत्रे स्वीकारली.
आयपीपी-संजना लाहोटी, उपाध्यक्ष अनमोल आंबेवाडी, सहसचिव स्वस्तिक हत्तीगौड, अध्यक्ष निवड हर्षिनी पटेल, जनसंपर्क नवीता शेट्टी, सार्जंट प्रगती रांगोळी, प्रशासन अधिकारी ईश्वरी हिशोबकर, क्लब टेनर आशिष अग्रवाल, महिला सक्षमीकरण कक्ष स्नेहा मॅथ्यू, अध्यक्ष सदस्यत्व पर्व शहा, क्लब सेवा संचालक सुयश मारूती सावंत, सामुदायिक सेवा संचालक भावना बी बारमशेट्टी, व्यावसायिक सेवा संचालक प्रणली गंती, आंतरराष्ट्रीय सेवा संचालक सलोनी जैन, रोटरी अध्यक्ष मिलिंद पाटणकर, सचिव लक्ष्मीकांत नेतलकर, आरसीस तुषार पाटील, संचालक युवा सेवा संतोष पाटील, विशाल पट्टणशेट्टी, मेहुल शहा, प्राचार्य डॉ. पी. आर. कडकोल, प्राध्यापक समन्वयक डॉ. नंदिनी प्रान्सिस आणि इतर सर्व मान्यवर अणि इतर रोटरॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते.