प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा येथील श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र बेळगावच्या कार्यकर्त्या सुश्री सरप यांनी मंगळवारी आपल्याकडील काही मराठी आणि इंग्रजी पुस्तके लोकमान्य ग्रंथालयाला भेट म्हणून सुपूर्द केली. ग्रंथालयाच्यावतीने सुश्री सरप यांना पेनस्टॅण्ड भेटीदाखल देण्यात आले.