प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.06 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता पुढीलप्रमाणे
कोयना 41.10 (105.25)
धोम 5.74 (13.50)
कन्हेर 3.92 (10.10)
दूधगंगा 9.76 (25.40)
राधानगरी 3.18 (8.36)
तुळशी 1.84 (3.47)
कासारी 1.05 (2.77)
पाटगांव 1.81 (3.72)
धोम बलकवडी 1.16 (4.08)
उरमोडी 6.36 (9.97)
तारळी 3.59 (5.85)
अलमट्टी 76.92 (123)
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे
कोयना 2100
कण्हेर 24
वारणा 1580
दुधगंगा 1200
राधानगरी 1300
तुळशी 250
कासारी 250
पाटगाव 300
उरमोडी 550 क्युसेक्स
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे
कृष्णा पूल कराड 10.11 (45)
आयर्विन पूल सांगली 11.0 (40)
अंकली पूल हरिपूर 15.1 (45.11)
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.5 मि. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात पावसाची उघडीप जत तालुक्यात केवळ 5.9 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून गेल्या 24 तासात सरासरी 1.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात 5.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी
मिरज 1.1 (229.4) मि. मी.
जत 5.9 (133.5) मि. मी.
खानापूर-विटा 2.3 (95.0) मि. मी.
वाळवा-इस्लामपूर 0.4 (238.3) मि. मी.
तासगाव 0.5 (155.2) मि. मी.
शिराळा 1.6 (345.3) मि. मी.
आटपाडी 0.9 (81.7) मि. मी.
कवठेमहांकाळ 0.2 (137.2) मि. मी.
पलूस 0.2 (210.1) मि. मी.
कडेगाव 0.2 (170.6) मि. मी.