वाहन चालवितेवेळी मोबाईलचा वाप करणाऱयांना धडा शिकविण्याची तयारी अहमदाबाद येथील वाहतूक पोलीस करत आहेत. धोकादायक ड्रायव्हिंग करणाऱयांना किमान 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. वाहन चालवताना मोबाईलच्या वापरामुळे होणाऱया दुर्घटनांची संख्या पाहता वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
Previous Articleव्हॉट्सऍपला टाकले टिकटॉकने मागे
Next Article काँग्रेसला गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंगची भीती