सातारा / प्रतिनिधी :
भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे आज सातारा दौर्यावर आले होते. भाजपाच्या पदाधिकार्यांची भेट घेऊन त्यांनी कार्यकर्ते मजबूत करण्याचा कानमंत्र त्यांना दिला.
यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.