बेळगाव
बेळगाव व खानापूर तालुक्मयात विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहील. याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.
बेळगाव तालुक्मयातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, नावगे, बामणवाडी, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतिबस्तवाड, वाघवडे, मार्कंडेयनगर, कंग्राळी खुर्द, मच्छे औद्योगिक वसाहत परिसर यासह खानापूर तालुक्मयातील उचवडे, कुसमळी, बैलूर, जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली के.सी., हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, आमटे, कालमणी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, बेटणे, पारवाड, चिगुळे, मान, चोर्ला यासह परिसरात वीजपुरवठा ठप्प राहील, अशी माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे.