नवी दिल्ली
खाण उद्योगातील कंपनी वेदांता ग्रुप हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमधील सरकारी हिस्सा खरेदी करण्याचा विचार करते आहे. यासंदर्भात प्रक्रिया सुरू असून लवकरच हिस्सेदारीची सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे समजते. भारतातील हिंदुस्थान कॉपरमधील काही सरकारी वाटा घेण्याचा विचार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.