प्रतिनिधी /बेळगाव
वॉर्ड क्रमांक 27 चे उमेदवार रवि महादेव साळुंखे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी शहापूर, नवी गल्ली, स्थळ देवस्थान मंदिरात बैठक घेण्यात आली. वॉर्ड क्रमांक 27 मधून अनेक उमेदवार असून रवि साळुंखे यांनाच महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी द्यावी, असा सूर उमटला. तसेच त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी गल्लीतील ज्ये÷ पंच सुब्राव मेलगे, माजी महापौर विजय मोरे, शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, वायुपुत्र सेना मंडळाचे माजी अध्यक्ष संजय भाकोजी, समाजसेविका शारदा भेकणे, रेखा जाधव, लक्ष्मी भाकोजी, वासू सामजी, विष्णू भाकोजी, सुरेश शिंदे, विक्रम पोटे, प्रसाद पोटे, संदीप शिंदे, महेश नाईक, राहुल शहापूरकर, गजानन भाकोजी, अनिल शिंदे, विशाल शिंदे, केतन भाकोजी, रोशन शिंदे, सुनील भाकोजी, चेतन भाकोजी, श्रेयश दळवी, ऋषिकेश भाकोजी, भरमा सुतार, रोहित शिंदे, सुमंत जाधव, साईनाथ जाधव, पवन हंडे, सुनील हंडे, पंकज शिंदे, अनंत टपाले, लक्ष्मण शिंदे, भाऊराव शिंदे, विनायक मेलगे, प्रसाद साळुंखे, अमय कदम, अजिंक्मय सपले, सुमित शिंदे, वैभव शिंदे, विश्वनाथ भाकोजी, करण मजगावकर, संभाजी जाधव, संदीप शिंदे, रवि शिग्गीहळ्ळीकर, सुनील देसाई, दशरथ रांगरे, अमोल भाकोजी, अमोल बिर्जे, गोपी मुतगेकर, शुभम भाकोजी आदींसह कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त करून वॉर्ड क्रमांक 27 मधील नागरिकांनी रवि साळुंखे यांना मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले.