स्पेन देशात दुसऱया लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे तेथील उद्योगजगत अस्वस्थ झाले आहे. या देशातील ब्रुसेल्स या औद्योगिक व व्यापारी शहरातील उद्योजकांनी सरकारकडे व्यवसाय सुरू करण्याची अनुमती देण्यासाठी आग्रह धरला आहे. उद्योगधंदे बंद ठेवल्यास आर्थिक स्थिती (लोकांची व देशाची) बिघडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याचे आश्वासन दिले.
Previous Article‘ख्रिसमस बबल’
Next Article बनावट लसींचा बाजार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.