प्रतिनिधी /बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 20 रोजी शहर तसेच तालुक्मयात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत अलारवाड, सुवर्णसौध परिसर, शहापूर गाडेमार्ग, आचार्य गल्ली, नवी गल्ली, नार्वेकर गल्ली, बिच्छू गल्ली, सराफ गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, शाहूनगर, आझमनगर, बसव कॉलनी, संगमेश्वरनगर, विनायकनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, चन्नम्मा सर्कल, जिल्हा न्यायालय, काकतीवेस रोड, डीसी कंपाऊंड, शिवबसवनगर, रामनगर, गॅंगवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर, महानगरपालिका, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, जीनाबकुल, नेहरुनगर, सदाशिवनगर, रेलनगर, विश्वेश्वरय्यानगर, हनुमाननगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, टीव्ही सेंटर, पी ऍण्ड टी कॉलनी, कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सहय़ाद्रीनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, कुवेंपुनगर, सैनिकनगर, बॉक्साईट रोड, लक्ष्मी टेकडी पाणीपुरवठा, उद्यमबाग, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, डच औद्योगिक वसाहत, महावीरनगर, देवेंद्रनगर, खानापूर रोड, जैतनमाळ, मंडोळी रोड, भवानीनगर, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी यासह परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार
आहे.
तालुक्मयातही वीजपुरवठा खंडित
बेळगाव तालुक्यात रविवार दि. 20 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत जुमनाळ, भुतरामहट्टी, बेन्नाळी, हेग्गेरी, बंबरगा, हत्तरगी, होनगा, वंटमुरी, हलभावी, होसूर, सुतगट्टी, देवगिरी या परिसरात वीजपुरवठा ठप्प असणार आहे.