प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ नगर परिषदेने तीन दिवस लोक डॉन करण्यात आले होते आज शिथिल केल्याने खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे यामध्ये प्रामुख्याने किरण दुकानदार भाजीविक्रेते फळविक्रेते तसेच शासनाने चालू महिन्याचे धान्य वितरण सुरू केले धान्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत लाभार्थ्यांना धान्य देण्याचे आदेश रास्त भाव धान्य दुकानदार यांना दिले आहेत शिरोळ तालुक्यातील बहुसंख्य गावातील अनेक लोक खरेदीसाठी बाहेर पडले मेडिकल दूध संकलन केंद्र व शासन मान्यता जास्त भावतात दुकान यांना बंदमधून वगळण्यात आले आहे लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केला जाईल याकरता आणखीन दोन तीन दिवस त्यांना मुभा देण्यात आली असल्याचे सांगितले शहरातील नगर परिषदेच्या वतीने ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार दिनांक 3 ते 6 एप्रिल अखेर पुन्हा चार दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रेते फळविक्रेते यांना ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे.
तालुक्यातील गावात बहुसंख्य गावात बंद स्थितीत सदृश स्थिती आहे शहरातील बहुसंख्य खाजगी दवाखाने सुरू करण्यात आले आहे तोरणाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलीस, स्वयंसेवक , नगरपरिषदेचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते गावागावात जाऊन नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आहेत शिरोळ शहरात पुन्हा चार दिवस शंभर टक्के बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.