प्रतिनिधी / कोल्हापूर
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अधिक परतावा देण्याच्या अमिषाने दांम्पत्याची 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुरेखा बाळू गंभीरे (वय 50 रा. कोतवाल नगर,) यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार किरण महिपती भुईंगडे, माधुरी किरण भुईंगडे (दोघेही रा. मनोहर कोतवाल नगर, फुलेवाड़ी) यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…