पणजी / प्रतिनिधी
माजी पर्यटन , महिला बालविकास मंत्री, भाचपाचे वरि÷ नेते श्री दिलिप परूळेकर ह्यांच्या निवासस्थानातील नऊ दिवसांच्या गणपतीचे काल संध्याकाळी थाटात विसर्जन करण्यात आले.
ग्रामस्थ, मित्रपरिवार व स्थानिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विसर्जनाच्या कार्यक्रमास आवर्जून हजर राहिले होते.
आरती ,पारंपरिक गाह्राणे , गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वषी लवकर या ह्या उद्घोषाने मुर्तीचे उत्साहात साळगावच्या गणपती विसर्जन तळीत विसर्जन करण्यात आले.