बेळगाव : जनतेच्या संरक्षणासाठी, कोरोनाचा वाढता प्रसार व संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी कणेरीमठ कोल्हापूरतर्फे डॉक्टर्सच्या मार्गदर्शनानुसार आयुर्वेदिक काढा तयार केला आहे. त्याचे सेवाभावी संस्थांना वितरण करण्यात येत आहे. सदाशिवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ देसूरकर यांनी तेथून औषधाच्या बाटल्या आणून सदाशिवनगर परिसरातील नागरिकांना वाटप केल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Articleसुन्नत जमात तंझीम कमिटीतर्फे ट्रकचालकांना जेवण वाटप
Next Article बसमधील आयसीयुला मुख्यमंत्र्यांकडून चालना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.