वाहनांची वर्दळ कायम असणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावर हेरलेजवळ भीषण अपघात झाला असुन या अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा दुचाकी अपघात हेरले फाटानजिक घडला असुन. हा अपघात इतका भिषण होता कि, अपघातावेळी दुचाकीस्वार फरपटत जाऊन निपचीत पडला होता. यावेळी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या अपघातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
थोड्याच वेळात सविस्तर वृत्त…