सांगली / प्रतिनिधी
महापालिकेच्या वि.स.खांडेकर वाचनालयात सुरु करण्यात आलेल्या पुस्तक दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आयुक्त नितीन कापडणीस यानीही वाचनालयाला पुस्तके दान केली.
नागरिक आणि वाचकांनी त्यांच्याकडील शिल्लक असलेली पुस्तके दान करण्याचे आवाहन मनपा आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.