प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांची आरक्षण सोडत शुक्रवारी झाली. काही गावांना खुशी तर कही गावांना गमची अनुभूती आली. अनेक मोठ्या गावांतील कारभाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. तर काही गावातील आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने कारभाऱ्यांची गेल्या काही वर्षांची प्रतीक्षा संपली.
गावनिहाय सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे
खुले प्रवर्ग सर्वसाधारण
साटपेवाडी,बोरगाव, कारंदवाडी, रोझावाडी, ओझर्डे, रेठरेधरण, कामेरी, जक्राईवाडी, कार्वे ,येलूर, देवर्डे, दुधारी, अहिरवाडी, फार्णेवाडी(बी), धोत्रेवाडी, माणिकवाडी, महादेवाडी, नायकलवाडी, जांभुळवाडी, विठ्ठलवाडी, मरळनाथपूर, ठाणापुडे, शिरटे,फार्णेवाडी (सी), पोखर्णी, नेर्ले, ढगेवाडी, चिकुर्डे.
सर्वसाधारण महिला
कि.म गङ, लवंडमाची, ताकारी, जुनेखेड, गोटखिंडी, भडकंबे नागाव, कोरेगाव, शिगाव, काळमवाडी, घबकवाडी, मालेवाडी, भरतवाडी, कणेगाव, गौंडवाडी, गाताडवाडी, येवलेवाडी, वाघवाडी, शेखरवाडी, डोगंरवाडी, बेरडमाची, मिरजवाडी. फाळकेवाडी, काकाचीवाडी, बागणी, शेणे, केदारवाडी,लाडेगाव.
अनुसुचित जाती सर्वसाधारण
शिरगाव, ढवळी, इटकरे , बहादूरवाडी, वाळवा
अनुसुचित जाती महिला
भाटवाडी, कुंडलवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, मसूचीवाडी.
अनुसुचित जमाती (महिला)
तांदूळवाडी.
ना.मा.प्रवर्ग सर्व साधारण
बहे, करजंवडे, पेठ, कुरळप, तुजारपूर, सुरुल, वशी, कोळे, ताबंवे, कापूसखेड, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, पडवळवाडी
ना.मा प्रवर्ग महिला
कासेगाव, शिवपुरी, नवेखेड, बिचूद, बनेवाडी, वाटेगाव, येडेनिपाणी, रेठरेहरणाक्ष, हुबालवाडी, नरसिंहपूर, साखराळे, बावची, मर्दवाडी