सातारा / प्रतिनिधी
सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष माधवी कदम यांनी काम पाहिले.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किशोर शिंदे, धनंजय जांभळे, नगरसेविका स्मिता घोडके, ज्ञानेश्वर फरांदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.