प्रतिनिधी / सातारा
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या एक टेम्पोला अचानक आग लागली. घटनेच्या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन बंब तातडीने दाखल झाले असून आग आटोक्यात आणली असून सदर टेम्पोला आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.