प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात गेल्या आठवडय़ात 800 च्या पटीत वाढू लागलेल्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन दिवसात 500 च्या पटीत आली असली तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही तेवढेच कमी आलेय. दुसरीकडे कोरोना बळींची एकूण संख्या 536 झाली असून वाढत्या मृत्यूदराने जिल्हय़ात चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे कराड तालुक्यात 178 तर सातारा तालुक्यात 122 बाधितांची संख्या सोमवारी रात्रीच्या अहवालात आली असून दोन्ही तालुक्यांसह जिल्हय़ातील इतर तालुक्यात देखील बाधितांची संख्या वाढतीच आहे.
नमुन्यांचा आकडा पन्नास हजारावर
सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 50 हजार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मंगळवारी हा आकडा 50 हजार 577 इतका झाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, तेथे चाचण्यांची संख्या वाढवण्याची निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अजूनही चाचण्यांचा वेग वाढवण्याची गरज आहे.
बदलत्या वातावरणात कोरोनाचाही धास्ती
फलटण, खंडाळा, खटाव, कोरेगाव, माण, वाईत बाधितांची संख्या वाढतच असून जावली, महाबळेश्वर तालुक्यात थोडा वेग मंदावल्याचे दिसत आहे. जावली तालुक्यात लॉकडाऊन करण्यात आला असून जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिक लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारत आहेत. सध्या पावसाचा जोर मंदावला असला तरी काही ठिकाणी ढगफुटीसारखे प्रकार घडत आहेत तर वातावरणात तापमान वाढल्याने नागरिकांना सर्दी, खोकला होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये कोरोनाचा कहर सुरु असून दवाखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येवू लागली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल सोमवारीरात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 621 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कराड तालुक्यात 178 बाधित
कराड 15, सोमवार पेठ 10, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 7, गुरुवार पेठ 8, शनिवार पेठ 6, शुक्रवार पेठ 1, शिवनगर 1, शिवाजी हौसींग सोसायटी कार्वे नाका 4, गोपाळनगर 1, मलकापूर 19, आगाशिवनगर 2, कोयना वसाहत 4, कृष्णा हॉस्पिटल 5, उंब्रज 18, मुंडे 2, रेठरे बु 4, काले 5, रेठरे खुर्द 2, टेंभू 1, पार्ले 6, गोळेश्वर 1, अणे 3, वारुंजी 2, तांबवे 1, कार्वे 2, आटके 1, उत्तर तांबवे 3, कडेपूर 1, शिवाजीनगर भैरोबा पायथा सातारा 1, सैदापूर 6, मसूर 1, विंग 2, कोळे 1, शिरवडे 1, नंदगाव 1, कोर्टी 2, गोटे 3, कवठे 1, विद्यानगर 2,येळगाव 1, काळगाव 1, घोणशी 1, बेलवडे बु 1, वाठार 3, वाठार खुर्द 2, ढोणेवाडी 1, कोडोली 1, कपील 1, कासारशिंरबे 1, ओगलेवाडी 1, हजारमाची 2, गमेवाडी 1, वनवासमाची 1, विरवडे 1.
सातारा तालुक्यात 122 बाधितसातारा 9, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, सदरबझार 10, व्यंकटपुरा पेठ 1, करंजे पेठ 4, यादवगोपाळ पेठ 1, कृष्णानगर 3, गोडोली 3, सिव्हिल क्वॉटर 2, गोळीबार मैदान 1, यशवंत कॉलनी 4, कोडोली 3, शाहुनगर 6, शाहुपुरी 6, नागठाणे 6, अंबवडे 1, नेले 2, कुशी 1, आरफळ 1, खेड 4, दरे खुर्द 1, नवीन एमआयडीसी 1, वेचले 3, चंदननगर 1, पाडळी 5, भवानी पेठ 1, ढोरगल्ली 1, निकमवस्ती वडुथ 1, श्रीराम कॉलनी 2, महागाव 1, न्यु विकासनगर 1, गजवडी 1, भाटमरळी 1, विकासनगर 1, अहिरेवाडी 1, गोळीबार मैदान 6, जुनी एमआयडीसी 1, उत्तेकरनगर सातारा 1, एमआयडीसी 1, चिंचणेर 1, वाढेफाटा 1, देगाव फाटा 1, सैदापूर 4, पाटखळ 1, तासगाव 1, वडूथ 1, डबेवाडी 2,
पाटण तालुका 17 बाधित
पाटण 5, मुद्रूंककोळे 1, कोयनानगर 1, विहे 1, दुताळवाडी 2, अवरडे 1, गारवडे 1, बोपोली 1, चाफळ 2, मल्हार पेठ 1, ढेबेवाडी 1.
फलटण तालुक्यात 73 बाधित
फलटण 10, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, पिंप्रद 2, वाजेगाव 1, गिरवी चौक 1, लक्ष्मीनगर 4, सांगवी 3, पाडेगाव 6, गोळीबार मैदान 1, गोखळी 6, सस्ते 3, आसू 3, नाईकबोमवाडी 1, जिंतीनाका 1, गवळीनगर फलटण 1, सगुनामातानगर 1, फरांदवाडी 1, कांबळेश्वर 1, होळ 2, गजानन चौक फलटण 1, रिंग रोड फलटण 1, जाधववाडी 1, सांगवी 1, सस्तेवाडी 1, विडणी 2, ठाकुरकी 1, शिवाजीनगर फलटण 1, राजाळे 1, भडकमकरनगर 1, कोळकी 4, जिंती 1, मलटण 1, तरडगाव 1, भादवली खुर्द 1.
खंडाळा तालुक्यात 70 बाधित
बावडा 3, शिवाजी चौक खंडाळा 1, शिरवळ 9, नायगाव 3, कबुले आळी शिरवळ 1, पळशी 3, लोणंद 10, संघवी 1, पाडेगाव 1, खेड बु 1, खेड 1.
खटाव तालुक्यात 70 बाधित
मायणी 4, उंचीठाणे 3, रेवली 7, राजाचे कुर्ले 3, कलेढोण 1, कातरखटाव 13, वडूज 11, चितळी 4, पुसेगाव 10, पुसेसावळी 1, विसापूर 1, खादगुण 7, निरगुडी 1, इंजबाव 1, डिस्कळ 1, भाखरवाडी 1, विटने 1.
कोरेगाव तालुक्यात 32 बाधित
कोरेगाव 4, चिमणगाव 1, सोनके 1, साप 1, जांब 1, कटापूर 1, वाठार स्टेशन 1, कारवे 1, सस्तेवाडी 1, जळगाव 1, पिंपोडे 1, शिरढोण 1, पिंपोडे बु 6, करंकोप 1, किरकरल वाडी 5,चौधरवाडी 1, नायगाव 1, राऊतवाडी 1, वाघोली 2.
माण तालुक्यात 29 बाधित
भांडवली 3, मलवडी 2, पळशी 4, शिंदी खुर्द 3, म्हसवड 15, दविडी 1, कुकुडवाड 1.
वाई तालुक्यात 19 बाधित
गणपती आळी 3, मालतपुर 4, धावली 1, धोम कॉलनी 1, चंदनवाडी 1, आसले 1, सिद्धनाथवाडी 1, बेलमाची 1, मधली आळी वाई 1, सह्याद्रीनगर 2, यशवंतनगर 1,
जावली तालुक्यातील
कुडाळ 1, रिटकवली 1, काटवली 1.
महाबळेश्वर तालुक्यातील
चिखली 1, पाचगणी 1,
इतर 22
बाहेरील जिह्यातील नेले ता. वाळवा 1, मुंडे जि. सांगली 2, सपुने जि. सांगली 1, मसूर जि. सांगली 1, आने जि. सांगली 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, घोनशी जि. सांगली 1, गोवारे जि. सांगली 1, वहागाव जि. सांगली 1, कोळे जि. सांगली 1, पुणे 1, वाळवा 1, ठाणे 1
जिल्हय़ात 23 बाधितांचा मृत्यू
जिल्हय़ात रुग्णालयात सातारा येथे दहिवडी (ता. माण) 60 वर्षीय पुरुष, काले (ता. कराड) 52 वर्षीय पुरुष, रिटकवली (ता. जावली) 85 वर्षीय पुरुष, खेड (ता. सातारा) येथील 59 वर्षीय पुरुष, कोडोली 55 वर्षीय पुरुष, चिंचणेर (ता. सातारा) 39 वर्षीय महिला, भुयाचीवाडी 60 वर्षीय पुरुष, वाई येथील 35 वर्षीय पुरुष, वर्ये (ता. सातारा) 60 वर्षीय महिला, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये डिस्कळ (ता. खटाव) 56 वर्षीय महिला, विडणी (ता. फलटण) 65 वर्षीय पुरुष, रिंग रोड फलटण 90 वर्षीय पुरुष, उडतारे (ता. वाई) 78 वर्षीय महिला, मोरेवाडी (ता. पाटण) 65 वर्षीय पुरुष, विहापुर कडेगाव 62 वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) 65 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा 70 वर्षीय पुरुष, चिंधवली (ता. वाई) 58 वर्षीय पुरुष, शेणोली (ता. कराड) 68 वर्षीय पुरुष, काले, (ता. कराड) 65 पुरुष, गोळेश्वर (ता. कराड) 78 वर्षीय पुरुष, कोळेवाडी (ता. कराड) 78 वर्षीय महिला, मल्हार पेठ सातारा 80 वर्षीय पुरुष या 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 50577
एकूण बाधित 19609
एकूण मुक्त. 11029
मृत्यू 536
उपचारार्थ रुग्ण 8044
.