सातारा/प्रतिनिधी
संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारपासून लॉकडाऊन करण्यात आला असला तरी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोनामुक्तीचा वेग थोडासा वाढू लागला असताना बाधितांच्या संख्येत मात्र घट येत नाही. कोरोना जिल्हा परिषदेत धाकधुक वाढवत असून अध्यक्षांसह लिपिकही बाधित आल्याने सर्वच परिसरात सध्या शुकशुकाट दिसून येत आहे. वाईमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. कराडमध्ये पोलीस कर्मचारी बाधित झाला असून जावली तालुक्यातील पुनवडी हॉटस्पॉट झाली आहे. तिथे बाधितांची संख्या 150 झाली असून संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 170 बाधित आले असून ही स्थिती गंभीर असली तरी सोमवारी 66 जणांना कोरोनावर केलेली मात दिलासादायक ठरली.
4 रुग्णांचा मृत्यू
संचेती हॉस्पिटल वाई येथे पसरणी ता. वाई येथील 87 वर्षीय पुरुष व जावळे ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष दोन कोविड बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कोविड बाधित आलेला विखळे, ता. खटाव येथील 77 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालय सातारा येथे कोरेगांव येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यातील 66 जणांची कोरोनावर मात
यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिवरळ येथील कबुले आळी येथील 16, 17 वर्षीय तरुण व 22,45 वर्षीय महिला, भगवा चौक येथील 50 वर्षीय पुरुष, जावली* तालुक्यातील कास 53 वर्षीय पुरुष, सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, 35,31,42,72,21 व 23 वर्षीय महिला,सायगाव येथील पोलीस कर्मचारी 51 वर्षीय पुरुष,रामवाडी येथील 60 वर्षीय महिला. वाई* तालुक्यातील पसरणी येथील 65 वर्षीय महिला,40 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील 36 वर्षीय महिला व 14 वर्षाची तरुणी, सातारा तालुक्यातील जिहे येथील 60 वर्षीय महिला, शिरगाव येथील 40,69 वर्षीय पुरुष, 5 वर्षाचा बालक, बोरगाव येथील 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 44, 45 वर्षीय महिला व 51,15,77 वर्षीय पुरुष, करंजे सातारा येथील 45,25,23 व 56 वर्षीय महिला, खावली येथील 60 वर्षीय महिला, रॉयल सिटी येथील 35 व 58 वर्षीय महिला व 8 वर्षाची बालीका, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेणवडी (कुंभारगांव) येथील 45 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 40 व 23 वर्षीय महिला, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय तरुणी, तारुख येथील 57 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 30 वर्षीय महिला, बनवडी येथील 13 व 11 वर्षाच्या मुली, 7 व 14 वर्षाची मुले, धावरववाडी येथील 8 वर्षाचा मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय महिला, येलगाव येथील 58 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील निमसोड येथील 16 व 14 वर्षीय तरुण फलटण तालुक्यातील मलठण येथील 58 वर्षीय पुरुष, सरडे येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आसू येथील 22 वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील 6 व 13 वर्षाची मुलगी, साखरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 45 वर्षीय महिला या 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
वाईमध्ये कोरोनाचा कव्हर : 45 बाधित
वाई तालुक्यातील वाई येथील 35 वर्षीय महिला, पाचवड 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, पसरणी 26 वर्षीय महिला, धर्मपुरी येथील 34 वर्षीय पुरुष, 11, 34, 36, 3 वर्षीय महिला, आसले 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, फुलेनगर 50, 24, 39 वर्षीय महिला, 26, 32, 28 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन 28 वर्षीय पुरुष, नवचेवाडी 21 वर्षीय पुरुष, बदेवाडी 11, 65, 40, 35 वर्षीय महिला, 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी 48, 12 वर्षीय महिला, शेंदुरजणे 57 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सोनगीरवाडी 8, 50, 40, 30, 25, 36, 66, 25, 28 वर्षीय महिला, 46, 36, 73, 13, 29 वर्षीय पुरुष.
जावलीत पुनवडीत स्थिती गंभीरच
जावली तालुक्यात पुनवडीसारख्या छोटय़ा गावात एकूण बाधितांची संख्या 150 झाली असून सोमवारी रात्रीच्या अहवालात पुनवडीसह तालुक्यात 45 जणांचे रिपोर्ट बाधित आले असून यामध्ये एकटय़ा पुनवडीत 39, 42, 59, 33, 31, 29, 93, 50, 10, 19, 30, 34, 43, 38, 23, 17, 23, 43, वर्षीय पुरुष, 56, 26, 07, 07, 03, 60, 50, 18, 54, 50, 33, 7, 5 वर्षीय महिला असे एकूण 31 तर सायगाव येथील 17, 65 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 28, 9, 35 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
फलटणमध्ये दिवसात 23 बाधित
फलटण तालुक्यातील विंचुर्णी 40, 40, 70,45,22 वर्षीय महिला व 19, 17, 19 वर्षीय तरुण व 10 वर्षाचा मुलगा , 13 वर्षाचा मुलगा व 20,21 वर्षीय तरुण, रावडी खु. 34 वर्षीय पुरुष, सगुणामाता नगर येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळी येथील 38 वर्षीय पुरुष, वाखरी 46 वर्षीय पुरुष, फलटण 43 व 55, 60 वर्षीय पुरुष, कोळकी 58 वर्षीय पुरुष, मलटण 27 वर्षीय पुरुष, सासवड 25 वर्षीय महिला, मिरडे 45 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा शहराची काळजी वाढली
सातारा तालुक्यात व सातारा शहरात विमल सिटी 25 वर्षीय पुरुष, 47, 67 वर्षीय महिला, बुधवार पेठ 32 वर्षीय महिला, तामजाई नगर 30, 45 वर्षीय पुरुष, यशवंत हॉस्पिटल 39 वर्षीय महिला, करंदी 20 वर्षीय पुरुष, शहापुर 28 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 23 वर्षीय पुरुष हे बाधित आले असून तालुक्यातील जिहेची साखळी तोडण्यास शहरातील पालिका, झेडपीसह अनेक पेठांमध्ये रुग्ण आढळून येवू लागल्याने काळजी वाढली असून सातारकरांनी लॉकडाऊन यशस्वी करतानाच संपर्क टाळून संसर्ग रोखण्याची गरज आहे.
कराड 13, पोलीस व तलाठी बाधित
कराड तालुक्यातील कराडमधील पोलीस वसाहत येथील 33 वर्षीय पुरुष, कालवडे 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 40 वर्षीय पुरुष, सुपने येथील 28 वर्षीय पुरुष हे रात्रीच्या अहवालात तर सोमवारी दिवसभरात किवळ 36,69,31 वर्षीय पुरुष, 32,56 वर्षीय महिला, मलकापुर 36 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 62 वर्षीय महिला व 32वर्षीय महिला, वहागाव 44 वर्षीय महिला, पाचवड 56 वर्षीय पुरुष, निगडी 46 वर्षीय महिला, चाळकेवाडी 51 वर्षीय पुरुष, तर कराड 62 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
खंडाळा तालुक्यात 16 रुग्णांची वाढ
खंडाळा तालुक्यातील ग्लास फॅक्टरी येथील 18 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 20, 60, 15, 51, 44 वर्षीय महिला, 38, 61 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 32, 15 वर्षीय महिला, 44, 78, 10 वर्षीय पुरुष यांचा तसेच दिवसा आलेल्या अहवालात खंडाळा येथील 23व 47 वर्षीय पुरुष, अहिरे येथील 37 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. शिरवळ येथील संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान असून ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनासह नागरिकांना कंबर कसावी लागणार आहे.
कोरगाव 2, माण 3, महाबळेश्वर 4, पाटण 1
कोरेगांव तालुक्यातील कोलवडी 18 वर्षीय महिला, तडवळे 42 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील तारळे 63 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी 54 वर्षीय महिला, 5, 62 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली 2, 22, 50 वर्षीय महिला, 65, वर्षीय पुरुष. अँटिजन टेस्ट्सनुसार स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा आणि कोविड केंद्र रायगांव येथील एकूण 10 जण बाधित.
505 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय 64, उपजिल्हा रुग्णालय फलटण 28, कोरेगांव 32, वाई 31, शिरवळ 44,रायगांव 44, पानमळेवाडी 24, मायणी 26, महाबळेश्वर 7, पाटण येथील 23, दहिवडी 27, खावली 40 व कृष्णा मेडिकल कॉलज कराड 94 असे एकूण 505 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण बाधित 2,459
एकूण मुक्त 1370
एकूण बळी 85
उपचारार्थ 1,004
सोमवारी
एकूण बाधित 72
एकूण मुक्त 66
एकूण बळी 04