सातारा तालुक्यात 47 रुग्ण, खटाव तालुक्यात 37 वाढ, वाई तालुक्याला दिलासा, बुधवारी पाच जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 235 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. यात सर्वाधिक 47 रुग्ण सातारा तालुक्यात वाढले आहेत. जिल्ह्यात आजवर कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 2 लाखांवर गेली आहे.
बुधवारच्या अहवालामध्ये
सातारा तालुक्यात 47 सातारा 6, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, बुधवार नाका सातारा 1, गोडोली 1, सदरबझार 2,संगमनगर 2,सैदापूर 1, विसावा पार्क 1, यादोगोपाळ पेठ 1, जांब 1, कामटी 1, वळसे 1, कोंढवे 2, फडतरवाडी 1, पवारवाडी 1, नागठाणे 1, सोनगाव तर्फ 3, सोनगाव 2, कोडोली 1, वडूथ 1, चिंचणेद वंदन 1, गोजेगाव 2, शहापुर 1, म्हसवे 2, काशिळ 1, कृष्णानगर सातारा 1, जांभे 2, महागाव 1, समर्थ मंदिर सातारा 1, चिमणपुरा पेठ सातारा 1, देगाव रोड1.
कराड तालुक्यात 16
कराड 2, मंगळवार पेठ 1, मलकापूर 1,तांबवे 1, कार्वे 2, अने 1,विहे 1,सैदापूर 2, कर्वे नाका 1, शेनोली 1, उंडाळे 1, सुपने 2.
पाटण तालुक्यात 13
पाटण 1, म्हावशी 6, निसरे 2, बाबवडे 1, त्रिपुडी 2, मारुल हवेली 1.
फलटण तालुक्यात 26 कोळकी 1, साखरवाडी 2, गिरवी 2, वडले 1, राजाळे 1, विढणी 2, सुरवडी 4, वाघोशी 1, तरडगाव 10, हिंगणगाव 2.
महाबळेश्वर तालुक्यात 10
वाढा कुंभरोशी 6, कासवंड 3, कासवन 1.
खटाव तालुक्यात 37 मायणी 3, सिद्धेश्वर कुरोली 12, पेडगाव 1, कातर खटाव 4, ढंबेवाडी 2, सिंहगडवाडी 4, बनपुरी 1, म्हासुर्णे 2, डिस्कळ 1, लांढेवाडी 2, पुसेसावळी 1, चोरडे 2, पुसेगाव 1, वडूज 1.
माण तालुक्यात 21
मलवडी 1, दहिवडी 2, गोंदवले खु 1,आंधळी 10, बोरटवाडी 1, राणंद 4, गीदाडवाडी 2,
कोरेगाव तालुक्यात 25 कोरेगाव 8, वाठार किरोली 2, एकसळ 1, टकले 1, सातारा रोड 7, देवडी 1, पिंपोडा 1, गोगावलेवाडी 1, रहिमतपूर 1, अंबवडे 1, नेहारवाडी 1,
जावली तालुक्यात 14
कुडाळ 1, कुसुंबी 7, सायगाव 2, सरजापुर 1, बीवडी 1, कातलवली 1, करंजे 1.
वाई तालुक्यात 3
वाई 1, सुरुर 1, भुईंज 1.
खंडाळा तालुक्यात 7 शिरवळ 5, लोणंद 1, खंडाळा 1.
इतर 4, हिंगणी 1, पिंपळवाडी 1,.
बाहेरी जिल्ह्यातील 7 इचलकरंजी 2, तासगाव 1, आष्टा 1,कासेगाव 1, माळशिरस 2.
5 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पिंपळवाडी ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला तसेच रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये पाडळी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, नाईकबोमवाडी ता. फलटण येथील 56 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
गुरुवारपर्यंत जिल्ह्यात
घेतलेले एकूण नमुने….2,00,441
एकूण बाधित…………47,404
घरी सोडलेले…………43,104
मृत्यू…………………..1,585
उपचारार्थ रुग्ण……….2,715