अचूक बातमी “तरुण भारत”ची, 18 जून, 2021, लॉकडाऊन शिथिल विशेष
● सकाळी 9 ते दुपारी 4 अत्यावश्यक दुकाने सुरू
● अन्य सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 4 खुली
● हॉटेल रेस्टो 4 पर्यंत सुरू, रात्री 8 पर्यंत घरपोच● क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत
● चित्रीकरणला परवानगी पण बबल मध्येच● धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच
● बैठका, संस्था सभांना 50% क्षमतेने मान्यता
● व्यायाम शाळांना, जिमला 50% क्षमता मर्यादा
● बसेस पूर्ण क्षमतेने सुरू राहणार● शेती व शेतीविषयक आस्थापने पूर्ण सुरू
(सविस्तर बातमी रात्रीच्या बुलेटिनमध्ये)