अचूक बातमी “तरुण भारत” ची सोमवार, 19 एप्रिल, दुपारी 4.00
● 1,212 जणांचा अहवाल बाधित ● सातारा तालुक्यात 10 बळी● कोरेगाव 6, माण 5, खटाव 4 बळी ● कराड तालुक्यात 5 बळी ● फलटणमध्ये कोरोनाचा कहर ● फलटण तालुक्यात 362 बाधित ● सातारा तालुक्यात 249 बाधित ● एकटय़ा साताऱयात 183 बाधित ● खटाव 117, खंडाळा 86, कराड 77, ● कोरेगाव 76, वाई 63, माण 34 ● पाटण 30, मश्वर 20, जावली 10 ● आता लढाई माणसे वाचवण्याची
सातारा / प्रतिनिधी :
रविवारी रात्रीचा अहवाल सोमवारी दुपारी जाहीर झाला असून, त्या अहवालाने जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे तांडव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 41 एवढ्या उच्चांकी संख्येने बाधितांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असून, मृत्यूचे प्रमाण का वाढलेय ? याला लवकर बेड न मिळण्याची स्थिती कारणीभूत आहे का? आणि तसे असेल तर आता लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने हातावर हात मारुन बसण्यापेक्षा जिल्हय़ात निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासाठी कंबर कसली पाहिजे. जर जिल्हय़ात 80 टक्के रुग्ण होम आयसोलेट आहेत आणि प्रत्यक्ष उपचारासाठी 20 टक्के रुग्ण येत असतील, अशी स्थिती निर्माण होण्याचे कारणच नाही. मात्र, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बळी गेल्याने आता प्रशासनाने कृतीशील अर्लटपणा दाखवण्याची गरज आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1212 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 41 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा शहर मोठा हॉटस्पॉट सातारा शहरातील सर्व पेठांसह उपनगरांमध्ये बाधितांची संख्या मोठया प्रमाणावर वाढू लागलीय. रविवारी रात्रीच्या अहवालात एकटय़ा सातारा शहरात तब्बल 183 बाधित वाढ समोर आली असून चिंतेचा मोहोल वाढतच चालला आहे. सातारकरांना आता नियम पाळून घरात बसूनच कोरोनामुक्तीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यात 249 बाधित समोर आलेत त्यापैकी सातारा शहरात 183 रुग्ण संख्या पाहता सातारा मोठा हॉटस्पॉट ठरलाय. पालिका प्रशासन व आरोग्य विभागासह नागरिकांसमोर ही स्थिती आव्हानात्मक असून त्यावर मात करण्यासाठी सजगता दाखवण्याचा संदेश परिस्थिती देत आहे.
बेडसाठी धावाधाव आणि भीतीचे माहोल
जिल्हय़ात पहिल्या लाटेपेक्षा चिंताजनक स्थिती एप्रिल महिन्यात उद्भभवलेल्या दुसऱया लाटेत निर्माण झालीय. बाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचे आरोग्य विभागाचेच आहे. तपासण्या केल्या की जबाबदारी संपत नाही. जे बाधित आलेत त्यांच्यावर उपचार झालेच पाहिजेत. होम आयसोलेशनमुळे आरोग्य विभागाचा ताण हलका झालेला आहे. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार, सुविधा मिळायलाच हव्यात. उगाच तपासण्या वाढवल्यात अन उपचार मिळत नसतील तर सर्वच धावाधाव व्यर्थ ठरेल. दिलासा कृतीशील असायला हवा हे निश्चितच.
रविवारी रात्रीच्या अहवालामध्ये 1,212 पैकी
फलटण तालुका 362 बाधित : फलटण 34, पाचबत्ती चौक 6, सोमवार पेठ 2, बुधवार पेठ 6, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 9, रविवार पेठ 8, मलटण 21, लक्ष्मीनगर 22, सगुना माता नगर 3, काळुबाईनगर 4, डी.एड चौक 3, शिंदेनगर 1, संत बापूदास नगर 1, हिंगणगाव 16, सुरवडी 1, विडणी 6, झिरपवाडी 5, जाधववाडी 6, कुसरुड 1, ठाकुरकी 5, सोनवडी 3, शिंदेवाडी 2, गोळीबार मैदान 7, शेरेवाडी 1, कोळकी 19, वाखरी 6, ताथवडा 8, दुधेभावी 2, दालवडी 1, विंचुर्णी 2, अंबेघर 1, ढवळ 3, मानेवाडी 1, ढवळेवाडी 3, पिप्रंद 5, फरांदवाडी 6, खुंटे 3, अंबवडे खु 1, गोखळी 1, शेरे शिंदेवाडी 1, आसू 4, शिंदेवाडी खुंटे 4, निंभोरे 6, पाडेगाव 6, तांबवे 9, तरडगाव 3, सांगवी 2, निंबळक 1, तडवळे 1, मुळीकवाडी 5, कुरवली 2, चव्हाणवाडी 10, शिंदेमळा 2, फडतरवाडी 1, तावरी 2, साखरवाडी 5, अरडगाव 1, शेरीचीवाडी 3, मातापुरा पेठ 1, गिरवी नाका 1, अलगुडेवाडी 1, सांबरवाडी 1, बिरदेवनगर 1, मलवडी बरकडेवस्ती 1, तुकाबाईचीवाडी 1, मिरगाव 1, जिंती 5, चौधरवाडी 2, सोनवडी 1,कुरवली 1, कापशी 2, वाढळे 1, तिरकवाडी 1, मिरढे 2, आदर्की खु 1, पिंपळ मळा 1, प्रहार 1, गुणवरे 1, वाजेगाव बरड 1, खांडज बरड 1, बरड 2, गोखळी 1, खराडेवाडी 1, रावडी बु 1, पाडेगाव 8, वाझेगाव 1, सुरवडी 1, सर्डे 1, काळज 1, सासकल भादळी 1, नांदल 1, निंबळक नाका 1, सोमनथळी 1, रिंग रोड 1, घाडगेवाडी 1, मलवडी 1,वाठार निंबाळकर 1, निंबळक 1, घुले वस्ती 1, गुणवरे 1, सातारा तालुका 249 बाधित : सातारा 106, पिरवाडी 6, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 2, सदरबझार 7, गोडोली 12, शाहुनगर 5, शाहुपुरी 6, मल्हार पेठ 4, प्रतापगंज पेठ 2, विकासनगर 1, करंजे 1, केसरकर पेठ 1, मोरे कॉलनी 1, संगमनगर 1, सत्याम नगर 1, शुक्रवार पेठ 2, सोनगाव 1, जैतापूर 1, मुळीकवाडी तासगाव 1, शिवथर 1, कोडोली 5,वर्णे 2, देगाव 3, सदाशिव पेठ 1, वनवासवाडी 1, जळकेवाडी 2, निनाम 1, संगमनगर 3 चिमणपुरा पेठ 2, कटापूर 3, आष्टे 1, धावडशी 3, अंगापूर 1, कारी 1, भवानी पेठ 1, नागठाणे 2, देवकल 1, करंजे 2, गोवे 2, संगम माहुली 1, विखळे 1, कोळेगाव 1, सैदापूर 1, आरफळ 1, किडगाव 2, दौलतनगर 2, कृष्णानगर 2, डबेवाडी 1, कोंढवे 1, वाढे 2, संगम माहुली 2, लिंब 1, चंदननगर 1, कळंबे 1, वाढे फाटा 1, संभाजीनगर 3, मोराळे 1, केसरकर पेठ 2, कोंढवे 1, कृष्णानगर 1, काशिळ 2, रामाचा गोट 1, प्रतापगंज पेठ 1, कारंडवाडी 1, तामजाईनगर 1, समर्थ मंदिर 1, गडकर आळी 1, क्षेत्र माहुली 1, कामेरी 1, मोप्री 1.
खटाव तालुका 117 बाधित वडूज 14, पुसेगाव 5, पेडगाव 1, खटाव 4, वरुड 2, येळीव 7, बोंबाळे 11, कातर खटाव 1, कळंबी 1, खबालवाडी 6, निमसोड 6, चितळी 3, बुध 2, डिस्कळ 7, अंबवडे 2, पाडळी 1, मुळीकवाडी 1, मायणी 9, वडूज 4, भक्ती 1, पुसेसावळी 2, भोसरे 1, वाडी 1, मानदवे 1, डाळमोडी 1, नायकाचीवाडी 1, भुरुकवाडी 1, धारपोडी 1, पवारवाडी 1, अंमळेवाडी 1, रणसिंगवाडी 1, काळेवाडी 3, अनपटवाडी 1, ललगुण 1, बुध 3, मोराळे 1, मोराळे 2, चितळी 1, धोंडेवाडी 1, मारडवाक 1, कळंबी 1, जांब 1, निमसोड 1, कलढोण 1, उचीठाणे 1.
खंडाळा तालुका 86 बाधित शिरवळ 31, खंडाळा 8, लोणंद 10, पाडळी 1, अहिरे 1, अंदोरी 10, भादे 1, निंमोडी 2, भोळी 3, राजेवाडी 1, वडगाव 1, विंग 1, सांगवी 1, पळशी 1, बोरी 2, बावडा 6, पिसाळवाडी 1, पारगाव 3, कर्नावली 1, विंग 1. *कराड तालुका 77 बाधित* कराड 17, सोमवार पेठ 3, बुधवार पेठ 4, शनिवार पेठ 2, लाहोटीनगर 1, गुरुवार पेठ 2, मलकापूर 3, बेलवडे बु 1, गोवारे 2, सैदापूर 3, पार्ले 2, कासार शिरंबे 2, वाढोली निळेश्वर 1, घोगाव 1, किवळ 1, खर्डे 1, बनवडी 1, खर्चेवाडी 3, कार्वे नाका 2, कार्वे 1, हजारमाची 1, काले 3, वराडे 1, धोंडेवाडी 1, विरडे 1, कोपर्डे 1, सुपने 1, म्हाप्रे 1, उंडाळे 1, काळेवाडी 2, गोंदी 1, चोरे 7, मसूर 1, विंग 1, काबेरवाडी मसूर 1.
कोरेगाव तालुका 76 बाधित कोरेगाव 17, नायगाव 2, रेवडी 1, सातारा रोड पाडळी 1, वाठार किरोली 1, कोरेगाव 2, रुई 1, भक्तवडी 1, धामणेर 1, मोहितेवाडी 1, चिमणगाव 1, कण्हेरखेड 1, सोनके 2, रणदुल्लाबाद 5,पिंपोडे बु 2, बिभवी 1, ओझरे 3, रिटकवली 3, मामुर्डी 15, वाघोली 3, विखळे 1, देऊर 2, घिगेवाडी 1, नायगाव 2, तडवळे 2, ल्हासुर्णे 1, रुई 1, वाठार किरोली 2.
वाई तालुका 63 बाधित : वाई 3, रविवार पेठ 3, गंगापुरी 1, ब्राम्हणशाही 1, केडगाव 1, बावधन 7, धावडी 1, पाचवड 3, सह्याद्रीनगर 1, धोम कॉलनी 3, गुळुंब 1, सुलतानपूर 3,दत्तनगर 2, जांभ 1, धावडी 3, ब्राम्हणशाही 1, रामडोह आळी 2, शेरेवाडी 1, पसरणी 1, भिमकुंड 2, लगडवाडी 1, आनेवाडी 1, मालदेववाडी 1, भईंज 2, देगाव 1, चांदक 1, गुळुंब 3, खडकी 1, शिरगाव 1, लोहारे 1, मेणवली 1, कोंधावली 1, बोरगाव 2, अभेपुरी 3, बोपेगाव 1, गणपती आळी 1.
माण तालुका 34 बाधित शिंदी बु 1, दहिवडी 3, मलवडी 2, ढंबेवाडी 1, डबेवाडी 1, लोधवडे 1, गोंदवले 1, पळशी 2, कासारवाडी 1, मोही 1, पांगारी 4, वडगाव 1, सोकासन 4,तडवळे 1, आंधळी 1, राणंद 1, मार्डी 1, बिदाल 2, डांबेवाडी 2, नरवणे 1, कुक्कुडवाड 1, ढाकणी 1.
पाटण तालुका 30 बाधित : पाटण 1, मल्हार पेठ 1, सावरघर 1, घाटेवाडी 1, पापर्डे 1, कोयनानगर 2, पवारवाडी खुटरे 3, बेलवडे खु 1, कुंभारगाव 1, वजरोशी 1, कोळेकरवाडी 1, रासटी 1, मारलोशी 2, बामणेवाडी 1, कळकेवाडी 4, बेलावडे 3, मरळी 1, बेलवडे 1, सणबुर 1, कामरगाव 1, मोरेवाडी 1.
महाबळेश्वर तालुका 20 बाधित : भिलार 1, महाबळेश्वर 12, काळमगाव 1, शिंदोळे 2, मेटगुटाड 1, पाचगणी 2, माचुतरे 1. *जावली तालुका 10 बाधित :* केळघर 5, गोपवाडी 3, भोगावली 1, मांडव खडक 1.
इतर : 2, भुतेघर 1, कुरुलोशी 5, केसुर्डी 1, खांडज 1, नांदगणे 1, वडोली 1, आसणी 5, किर्पे 1, भोगोली 1, वेटांबे 1, गावडी 1, भुतेघर 1, वाघोली 1, जायगाव 1, तडवळे 1, विंग 1, आलेवाडी 3, पिंपरी 1, शिवाजीनगर 1,वाकेश्वर 1, दालवडी 1, येनकुळ 1, करंडोशी 1, येरळवाडी 1, शिंगणवाडी 1, गुळुचे 1, वाढोली निलेश्वर 1, तांबवे 1,कडेपूर 1, गारवाडी 1, येवती 2, साकुर्डी 1, तांदुळवाडी 1, पुलाकोटी 1, पाडेगाव 5, वेळेवाडी 1, तांबवे 1, कवठे 1, कुभारवाडी 1. *बाहेरील जिह्यातील* सांगली 1, पुणे 1, बारामती 1, पुणे 2, मुंबई 1, बिहार 1,
जिल्हय़ात 41 बाधितांचा मृत्यू : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदरबझार ता. सातारा 72 वर्षीय पुरुष, एंकबे ता. कोरेगाव 45 वर्षीय महिला, माची पेठ सातारा 72 वर्षीय महिला, मोहितेवाडी ता. कोरेगाव 55 वर्षीय पुरुष, चिंचळी ता. कोरेगाव 60 वर्षीय महिला, फलटण 55 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, हिंगणगाव ता. सांगली 60 वर्षीय पुरुष, रानवडे ता. माण 73 वर्षीय महिला, केसर कॉलनी ता. सातारा 52 वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी ता. सातारा 81 वर्षीय महिला, बिभवी ता. जावली 50 वर्षीय पुरुष, संगम माहुली ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष व जिह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये क्षेत्र माहुली ता. सातारा 61 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. फलटण 75 वर्षीय पुरुष, टाकेवाडी ता. माण 42 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी 56 वर्षीय पुरुष, पिंगळी ता. माण 74 वर्षीय पुरुष, लोण ता. खटाव 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. सातारा 68 वर्षीय पुरुष, नायगाव ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, कापिल ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गणेशवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, केंजळ ता. वाई 30 वर्षीय महिला, चांदक ता. वाई 61 वर्षीय पुरुष, कोरेगाव ता. कोरेगाव 76 वर्षीय महिला, चव्हाणवाडी ता. पाटण 85 वर्षीय पुरुष, गोरेगाव ता. खटाव 68 वर्षीय पुरुष, असवली ता. खंडाळा 59 वर्षीय पुरुष, पांधरी ता. माण 70 वर्षीय महिला, कोपर्डी हवेली ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, बोपेगाव ता. वाई येथील 41 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा 57 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण 76 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव 58 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कोरेगाव ता. कोरेगाव 69 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. कराड 75 वर्षीय पुरुष, वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे 72 वर्षीय पुरुष, गोंदी ता. कराड 60 वर्षीय महिला, कानरवाडी ता. खटाव 70 वर्षीय महिला अशा एकूण 41 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
सोमवार पर्यंत जिल्ह्यात : एकूण नमुने -4,79,851, एकूण बाधित -82,955, घरी सोडण्यात आलेले -66,948, मृत्यू -2,155, उपचारार्थ रुग्ण-13,852