प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 893 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 957 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
957 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16,उपजिल्हा रुग्णालय कराड 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण 56, कोरेगाव 111, वाई 121, खंडाळा 124, रायगांव 105, पानमळेवाडी 102, मायणी 53, महाबळेश्वर 35, पाटणा 28, खावली 29 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 153 असे एकूण 957 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने –53628
एकूण बाधित — 21347
घरी सोडण्यात आलेले — 13082
मृत्यू — 582
उपचारार्थ रुग्ण –7683
Previous Articleदिलासादायक : रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला
Next Article सोलापूर : नगरसचिव पदी पुन्हा दंतकाळे यांची नियुक्ती
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.