प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा विळखा आता हळूहळू सैल होत आहे. काल रात्रीच्या अहवालात 264 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित 7 बाधितांचा मृत्यु झाला आहे. बाधित आढळून येण्याचे प्रमाण सातारा तालुक्यातले कमी झाले असले तरीही सातारा तालुका जिल्ह्यात बाधित होण्यामध्ये प्रथम आहे. तर त्याच्या उलट चित्र महाबळेश्वर तालुका हा कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहे. जिल्हा प्रशासन कोरोना बाधितांना उपचार घेण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत.
शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 264 नागरिकांचे अहवाल बाधित आले होते, त्याचे विवरण
सातारा 81
सातारा 8, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, प्रतापगंज पेठ 2, गुरुवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, माची पेठ 3, न्यू एमआयडीसी 1, यादोगोपाळ पेठ 1, श्रीनाथ कॉलनी 1, संभाजीनगर 3, करंजे 7, शहापूरी 8, माची पेठ 1, गोडोली 1, विकास नगर 2, कृष्णानगर 2, कोयना सोसायटी 1, यशोदा जेल 7, सैदापूर 1, शिवथर 2, वेणेगाव 1, वडूथ 1, निनाम 1, माजगाव 1, अपशिंगे 2, म्हसवे 1, सासपडे 1, कामाठीपुरा 1, भरतगाव 1, कुश खुर्द 2, सदर बझार 1, पारगाव 1, ठोंबरेवाडी 3, लिंब 2, वाढे 1, निनाम पाडळी 1, चिंचणेर वंदन 2,
कराड 48
कराड 2, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, पोलिस वसाहत 2, विद्यानगर 1, सैदापूर 1, उंडाळे 3, काले 1, भुयाचीवाडी 1, नाटोशी 1, कर्वे 1, अटके 3, मलकापूर 14, शेरे 1, उंब्रज 2, मसूर 2, केसे 2, तांबवे 2, किवळ 1, घारेवाडी 1, शेरे 1, चचेगाव 1, कवठे 1, गोसावीवाडी 1, चोरे 1.
फलटण 8
लक्ष्मीनगर 2, सुरवडी 1, तिरकवाडी 1, चौधरवाडी 1, साखरवाडी 1, सासवड झणझणे 1, खुंटे 1,
वाई 7
वाई 1, केंजळ 1, बेलमाची 1, सिध्दनाथवाडी 2, कदमवाडी 1, चांदक 1.
पाटण 4
पाटण 1, गावठाण डोंगलेवाडी 1, बांबवडे 2.
खंडाळा 9
लोणंद 3, शिरवळ 2, भादवडे 3, हरताली 1.
महाबळेश्वर 4
पाचगणी 1, ताईघाट 3.
खटाव 17
खटाव 2, ओंध 1, मायणी 1, नेर 4, वडूज 4, डिस्कळ 2, रेवळकरवाडी 1.
माण 7
बिदाल 2, मानेवाडी 1, म्हस्वड 4.
कोरेगाव 46
कोरेगाव 1, पिंपोडे बु 1, देऊर 3, पिंपोडे खु 1, रहिमतपूर 7, भक्तवडी 8, खेड नांदगिरी 1, साप 1, अपशिंगे 1, सोनके 1, सातारा रोड 3, धामणेर 2, वाठार किरोली 1, ल्हासुर्णे 1, सर्कलवाडी 1, रेवडी 1, खेड 8, गुजरवाडी 1, वाठार 3, एकसळ 1.
जावली 17
निझरे 1, कुडाळ 2, बामणोली 1, मालचौंडी 6, गंजे 1, म्हाते खुर्द 5, करहर 1.
इतर वाडे 1, निगडी 2, पाडेगाव 2, माजगाव 3,
बाहेरील जिल्हा- पानवाडी (पुणे) 1, शिराळा 1,
7 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या
दुर्गा पेठ, ता. सातारा येथील 57 वर्षीय महिला,
कुसुंबी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष,
खटाव येथील 62 वर्षीय पुरुष,
रविवार पेठ सातारा येथील 90 वर्षीय पुरुष
तसेच
जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये
पाटखळ ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष,
व्याजवाडी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष,
म्हसवड, ता. माण येथील 65 वर्षीय महिला
अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने –170150
एकूण बाधित –43233
घरी सोडण्यात आलेले –35699
मृत्यू –1422
उपचारार्थ रुग्ण-6112
एकूण बेड………….7,657
एकूण उपचारार्थ…..6,119
दाखल रुग्ण………..1,467
होम आयसोलेट……4,652
रिक्त बेड……………6,190
कोरोना केअर सेंटर
( क्षमता 4,100 पैकी दाखल 208 )
रिक्त बेड 4,092
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी
आणि
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच
(3,847 क्षमते पैकी दाखल 1,259)
रिक्त बेड 2,568
2,568 दाखल पैकी
ऑक्सिजन शिवाय……290
ऑक्सिजनसह………..725
आयसीयू………………244