प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत पालिका कर्मचारी, अधिकारी यांनी गुरू नानक यांची जयंती साजरी केली.या जयंती निमित्ताने गुरू नानक यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.यावेळी अधिकारी प्रणव पवार, लेखा विभागाचे नंदू डोंबे, वृक्ष विभागाचे नंदू कांबळे, पाणी पुरवठा विभागाचे बामणे, मुख्याधिकारी यांचे शिपाई राजा माने आदी कर्मचारी उपस्थित होते.