ऑक्टोबर महिन्यात बधितांपेक्षा मुक्ती 1,350ने वाढली
गेल्या महिन्याभरात 21,267 बाधित तर 20,979 मुक्त, महिन्यात मुक्तीचा दर 98.64 टक्क्यांवर
एकूण मुक्ती 77.35 टक्के, जिल्ह्यात अनेक सेंटर रुग्णमुक्त झालीत,
3.65 टक्क्यांचा मृत्युदर रोखण्याचे आव्हान दिवसभरात 22 बळी
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्याला गेल्या आठवड्यापासून या महामारीत काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. गेल्या महिन्या भरात बधितांपेक्षा मुक्त झालेल्यांची संख्या 1,350 इतकी जास्त आहे. लोकांनी घेतलेली काळजी, प्रशासनाचे प्रयत्न व कमी होत असलेले टेस्टिंग अश्या कारणांमुळे हा फरक पडल्याचे बोलले जात असले तरी लोकांमध्ये उत्साह येऊ लागला आहे.
सोमवरी रात्री एकूण 312 जण बाधित असल्याचा रिपार्ट आला होता,
त्याचे तालुकानिहाय विवरण खालील प्रमाणे :
सातारा 99
सातारा 13, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 4, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 3, बुधवार पेठ 1, करंजे 8, शाहुपुरी 7, शाहुनगर 2, सदरबझार 10, ठक्कर सिटी सातारा 1, खेड 2, देगाव 1, गोळीबार मैदान सातारा 1, गोडोली 10, कोडोली 3, कारंडवाडी 1, अतित 1, पंताचा गोट 2, भाटमरळी 1, पिरवाडी 2, वाढे 2, राजगुरु नगर 1, सैदापूर 2, व्यंकटपुरा पेठ 1, कोंढवे 3, बसाप्पाचीवाडी 1, भवानी पेठ सातारा 2, पाटखळ 2, जुनी एमआयडीसी रोड सातारा 1, कल्याणीनगर सातारा 1, गेंडामाळ 1, तामाजाईनगर 2, मल्हार पेठ सातारा 1, खिंडवाडी 1, देगाव फाटा 1,
कराड 81
कराड 9, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 3, कोयना वसाहत 1,सैदापूर 1, बनवडी 1, विद्यानगर 2, ओगलेवाडी 1, मलकापूर 3, आटके 2, काले 10, गोळेश्वर 4, वडगाव 1, केसे 1, इंदोली 1, घोनशी 1, कुंभारगाव 2, काडेगाव 1, शेरे 2, उंब्रज 1, किर्पे 1, कार्वे नाका 1, वनवासमाची 1, कालेगाव 1, शेनोली 1, रेठरे 3, कोळेवाडी 1, साळशिरंबे 1, उंडाळे 1,नांदलापूर 1, आगाशिवगन 1, घोगाव 1, नारायणवाडी 1, मसूर 3, हनबरवाडी 1,हेळगाव 1, वाघेश्वर 2, यशवंतनगर कराड 1, कोपर्डे हवेली 1, वाठार 1, मुंढे 2, कापली 1, सुपने 1, हजारमाची 2, बेघरवस्ती कराड 1,
फलटण 22
फलटण 1, मंगळवार पेठ 1, कोळकी 1, निरगुडी 2, ठाकुरकी 1, गोखळी 1, फडतरवाडी 1, धुमाळवाडी 2, बोडकेवाडी 2, गिरवी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, वडगाव 2, पाडेगाव 1, धुळदेव 1, सुरवडी 1, कापडगाव 1, झीरपवाडी 2,
वाई 5
भुईंज 1, सुरुर 1, कवठे 1, धोम 1, बावधन 1
पाटण 15
पाटण 2, तारळी 3, कोजावडे 2, त्रिपुडी 1, माजगाव 1, पांढरवाडी 1, डेरवन 1, गारवडे 2, मल्हार पेठ 1, मरळी 1
खंडाळा 6
खंडाळा 2, अंधेरी 1, गोपुज 1, अहिरे 1, चोराडे 1
महाबळेश्वर 11
महाबळेश्वर 9, पाचगणी 1, भिलार 1
खटाव 28
खटाव 1, बुध 2, गणेशवाडी 1, पुसेगाव 2, वाकेश्वर 1, कुरोली 4, औंध 6, वडूज 2, पळशी 1, वाकेश्वर 3, कळंबी 1, उंबारडे 1, राजापुर 1, खातगुण 1, गोरेगाव वांगी 1
माण 8
दहिवडी 3, दिवड 1, म्हसवड 3, पनवन 1
कोरेगांव 16
कोरेगाव 3, तारगाव 1, वाठार किरोली 1, रेवडी 1, पाडळी 1, जळगाव 2, एकसळ 1, रहिमतपूर 5, सांगवी 1
जावली 2 बामणोली 1, कुडाळ 1,
बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर 1, मुंबई 1, हुबलवाडी ता. वाळवा 1, कासेगाव 1, पलूस 1, कडेगाव 1,
इतर 2, अडूळ 1
22 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार पुसेगाव ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. जावली येथील 52 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, येनके ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, खराडवाडी ता. पाटण येथील 51 वर्षीय पुरुष, अंबळे ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, कोडोली ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, वरकुटे मलवडी ता. माण येथील 77 वर्षीय पुरुष, कराड येथील 60 वर्षीय महिला, अंगापुर वंदन ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, राजापुर ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला, धनगरवाडी ता. सातारा येथील 91 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय, सातारा येथे केंजळ ता. वाई येथील 54 वर्षीय महिला, कण्हेर खेड ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, गोरेगाव वांगी ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, वडूत ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, वरकुडे बुद्रुक ता. शिराळा सांगली येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 22 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने : 1,52,431
एकूण बाधित : 39,757
घरी सोडण्यात आलेले : 30,753
मृत्यू : 1,273
उपचारार्थ रुग्ण : 7,731