गोडोली/ प्रतिनिधी:
सातारच्या यवतेश्वर घाटात अपघात.दुचाकीला युनोव्हाने ठोकरले, यात शाहुनगर येथील दुचाकी स्वार युवक शुभम श्रीरंग पवार (वय २२ – शाहुनगर, सातारा) ठार. इनोव्हा दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील चालक विठ्ठल शिंदे हा तालुका पोलिसांच्या ताब्यात तर मयत युवकाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णायलात सुरू.