ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा शहराजवळ असलेल्या यवतेश्वर येथील घाटात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, साताऱ्यातील आहिरे कॉलनी येथील ही मुलगी असल्याची माहिती मिळत आहे. तालुका पोलीस यासंदर्भात अधित तपास करत आहेत.