सातारा
कोरोनामुळे दुर्दैवाने निधन झालेल्या जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या दहाव्याचा विधी सातारा शहरात शनिवारी पार पडला.यावेळेस अभिनेत्री अलका कुबल, समीर आठल्ये, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, नाटय़ वितरक बाळासाहेब कदम , आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार, अभिजित वाईकर आदी उपस्थित होते.