प्रतिनिधी / सातारा
बाधितांची वाढती संख्या व वाढत चालेलला मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनासह जिल्हावासियांना आता कंबर कसावी लागणार आहे. जिल्हय़ात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे तर आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने समोर आलेल्या स्थितीशी संघर्ष करुन कोरोनाविरुध्दचा लढा जिंकावा लागणार आहे. संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने जिल्हय़ात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम आजपासून सुरु केली असून त्याला सर्वांनी सहकार्य करत कोरोनाचा कहर संपण्याचे आव्हान पेलले पाहिजे.
दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 898 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 35 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सोमवारी रात्री 898 जणांचा अहवाल बाधित
कराड तालुका 282 बाधित
कराड 11, बनपुरी कॉलनी 2, शुक्रवार पेठ 19 सोमवार पेठ 8, शनिवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, रविवार पेठ 2, यशवंतनगर 2, विद्यानगर 4, सैदापूर 7, कोयना वसाहत 4, मलकापूर 13, आगाशिवनगर 12, रक्मिणीनगर 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 3, नाडशी 1, अभईचीवाडी 1, उंब्रज 6, वाटेगाव 1, जुलेवाडी 1, साबळेवाडी 1, गोळेवाडी 1, कोडोली 2, मालंद 1, धावरवाडी 1, किर्पे 1, कासारशिरंबे 1, मुंढे 3, चरेगाव 2, नरले 2, शिरवडे 4, कृष्णा हॉस्पीटल 2, किवळ 4, खोडशी 1, पाडळी केसे 1, बेलवडे 3, दुशेरे 1, शिर्टे 3, शिवडे 1, वाठार 3, वास्तालनगर 1, कोर्टी 5, आटके 7, श्रद्धा क्लिनीक 3, गोळेश्वर 9, कापील 4, सोनापूर 1, रेठरे खु 1, वहागाव 4, गोटे 2, कृष्णा हॉस्पीटल 2, म्होप्रे 1, काले 4, रेठरे 9, बाहुले 1, वडगाव 1, श्री हॉस्पीटल 4, खुबी 6, नांदगाव 1, शितलवाडी 2, दोशिरेवाडी 1, सुरुल 1, दुशेरे 2, ओंड 3, धोतरेवाडी 1, येरवले 2, तारुख 1, वनवासमाची 2, रिसवड 1, वाटेगाव 1, मालंद 1, आरळा 1, रेठरे बु 2, शहापुर 2, पाल 1, इंदोली 1, मांडशी 1, जुळेवाडी 1, काले 1, कार्वे 4, येलवडे 1, वडगाव हवेली 1, नितरट 1, बनवडी 2, म्हासोली 1, शेवाळवाडी 1, कापेर्डे 1, निगडी 1, टेंभु 1, भुयाचीवाडी 1, मसूर 6, कृष्णा कॉलनी कराड 2,कारंडी 1, निगडी 1, बाबरमाची 2, विरवडे 1, करवडी 1, हजार माची 2, तावडे 1, कोतले 1, वडगाव 1, बेलवडे हवेली 1, गोवारे 1, सुपने 1, पाल 1, येणपे 1, कार्वेनाका 1.
सातारा तालुका 186 बाधित
सातारा 20, शनिवार पेठ 2,मंगळवार पेठ 7, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, सदरबझार 13, करंजे 2, केसरकर पेठ 2, माची पेठ 2, यादव गोपाळ पेठ 1, शिवनगर 9, कोडोली 4, कर्मवरी नगर 1, राजेशपुरा पेठ 3, संभाजीनगर 3, शाहुपुरी 8, शाहुनगर 7, गोळीबार मैदान 4, गोडोली 3, चिंचणेर वंदन 1, सैदापूर 11, कण्हेर 1, पार्ली 1, खेड 1, भाटमरळी 3, शेरेवाडी 2, वर्ये 2, काशीळ 3, गावडी 1, पाडळी 3, मर्ढे 1, अंबडे रोड 3, शेरेवाडी 1, जुनी एमआयडीसी सातारा 1, क्षेत्रमाहुली 3, महागाव 1, चिंचणेर 1, शिवथर 1, पाटखळमाथा 1, अर्कशाळानगर सातारा 5, वेणेगाव 1,पाटखळ 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, देगाव रोड 1, नुने 1, कारी 1, बोरगाव 2, यशवंत कॉलनी 1, सदाशिव पेठ सातारा 3, प्रतापगंज पेठ 1, कामाठीपुरा 2, नवी एमआयडीसी सातारा 1, नागठाणे 1, विसावा नाका सातारा 1, सरस्वती कॉलनी सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, निसराळे 1, मोळाचा ओढा 2, जांभळेवाडी 1, जगताप कॉलनी 2, कल्याणीनगर 1, खेड 5, त्रिमुर्ती कॉलनी 2, खिंडवाडी 1, पिरवाडी 1, फत्यापुर 1, मोरेवाडी 1. निसराळे 1, आरळे 1, नवनाथनगर 1.
फलटण तालुका 80 बाधित
फलटण 7, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, लक्ष्मीनगर 5, निंभोरे 1, शिवाजीनगर 2, विद्यानगर 1, तरडगाव 2, सस्तेवाडी 1, भडकमकरनगर 4, सासकल 1, स्वामी विवेकानंद नगर 2, गिरवीरोड फलटण 1, महतपुरा पेठ 1, मिरेवाडी 1, सासकल 1, वडले 1, गोळीबार मैदान 1, पवार वस्ती 1, पिंप्रद 1, होळ 1, गिरवी नाका 1, कसबा पेठ 3, कोळकी 1, जाधववाडी 7, निसरे 1, मलटण 2, चौधरवाडी 1, खटकेवस्ती 1, साखरवाडी 1, धनगरवाडा 1, झिरपेवाडी 1, कोळकी 2, झाडकोबाईची वाडी 2, बिरोबानगर 1, धुळदेव 1, दातेवस्ती 1, राजुरी 1, चव्हाणवाडी 1, खामगाव 1, महादेवनगर 1, जावळी 1, तामखाडा 1, गिरवी 1, विडणी 2.
पाटण तालुका 36 बाधित
पाटण 2, सोमवार पेठ 1, आडूळ 2, सुर्यवंशीवाडी 1, सुपुगडेवाडी 1,साईकडे 1, कुठारे 1, मराटवाडी 1, तारळे 3, बामणवाडी 1, मारुल हवेली 1, मल्हार पेठ 2, नवसारी 1, काटवडी 1, नावडी 1, गारवडे 1, वेताळवाडी 1, आब्रुले 1, शिंगणवाडी 1, चाफळ 1, जानुगडेवाडी 1, मुंदूककोळे 6, कुंभारगाव 1, ढेबेवाडी 1, मान्याचीवाडी 2.
खंडाळा तालुका 68 बाधित
खंडाळा 19, पारगाव 1, शिरवळ 14, लोणी 1, लोणंद 7, अंधोरी 3, शिरवळ सीसी 7, कण्हेरी 7, आसवली 1, शिंदेवाडी 1, अजनूज 1, सुखेड 1, खोकडवाडी 1, बावडा 1, पाडेगाव 1, कमरगाव 1, भादे 1.
खटाव तालुका 20 बाधित
खटाव 2, वडूज 10, चितळी 1, खातगुण 3, पुसेसावळी 1, कुरोली 1, कुमठे नागाचे 1, विखळे 1.
माण तालुका 30 बाधित
माण 1, म्हसवड 13, महाबळेश्वरवाडी 1, हवालदारवाडी 1, इंजबाव 4, मसालवाडी 1, पिंगळी बु 1, वरकुटे मलवडी 1, दहिवडी 1, भाटकी 1, वाकी 1, वालाई 1, वरकुटे 1, बनगरवाडी 1, माळवाडी 1.
कोरेगाव तालुका 35 बाधित
कोरेगाव 5, अंबवडे 2, वाठार किरोली 1, पिंपोडे बु 1, आझाद चौक कोरेगाव 1,जळगाव 1, करंजखोप 1, जांभ 1, तारगाव 1, तांदुळवाडी 1, सर्कलवाडी 2, नांदवळ 1, वाठारस्टेशन 1, दहिगाव 1, सोनके 4, पळशी 3, पवारवाडी 1, रहिमतपूर 1, आर्वी 2, वाठार किरोली 1,शिरढोण 1, कटापुर 1, तडवळे 1.
वाई तालुका 76 बाधित
वाई 5, रविवार पेठ 5, बोपेगाव 5, गणपती ााळी 2, विरमाडे 1, भुईंज 3, सह्याद्री कॉलनी 1, परखंदी 1, यशवंतनगर 1, सिद्धनाथवाडी 6, गंगापुरी 7, धर्मपुरी 2, हनुमाननगर 1, जांभ 2, ओझर्डे 1, पिराचीवाडी 2, यशवंतनगर 8, शांतीनगर 1, खानापूर 1, केंजळ 4, अभेपुरी 9, चिंधवली 1, चिखली 7.
जावली तालुका 38 बाधित
सर्जापुर 1, मेढा 14, केळघर 1, सावली 3, भणंग 3, केडांबे 3, सायगाव 13.
महाबळेश्वर तालुका 8 बाधित
चिखली 2, पाचगणी 3, महाबळेश्वर 1, कसबे बामणोली 3.
इतर 6 : राणगेघर 5, जायगाव 1, कारशिंगे 1. बाहेरील जिह्यातील बोरगाव ता. वाळवा 4, येडेमच्छिंद्र जि. सांगली 1, पलुस 1, कामेरी ता. वाळवा 1, आटके जि. सांगली 1, पुणे 1, बागनी ता. वाळवा 1, वाळवा 1. बारामती 1, पुणे 1
फिजीशियन व नर्सेसची कमतरता
आरोग्य विभागात 50 ते 55 वरील कर्मचारी काम करायला कचरु लागले आहेत. मुळात आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यातच बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण वाढलाय. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी, फिजीशियन डॉक्टर्ससाठी जाहिरात देवून देखील त्यासाठी एकाचाही अर्ज आला नसल्याचे वास्तव आहे. कोरोना विरुध्द लढाईत आरोग्य विभागात काम करायला कोणीही तयार नाही मात्र बोलायला खूप तयार अशी अवस्था सध्या आहे.
काळजी घेत लढा यशस्वी करावा लागणार
जिल्हय़ात लॉकडाऊन करुन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न नागरिक स्वयंस्फुर्तीने करु लागलेत. टेस्टिंग वाढवल्याने बाधित समोर आले की लक्षणांनुसार त्यांचे विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची कमतरता मोठी आहे. तर त्यासाठी फिजीशियन डॉक्टर्स व नर्सेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे निसर्गशक्तीची प्रार्थना करत मास्क वापरणे, हात धुवणे व संपर्क टाळूनच आता कोरोनाच्या तडाख्यातून वाचावे लागणार आहे. काही महिने तर सार्वजनिक समारंभासह, मार्केट व गर्दीच्या ठिकाणी फिरता काळजी अनिवार्यच ठरणार आहे.
जिल्हय़ात 35 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे साकर्डी ता. कराड 72 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 64 येथील पुरुष, रहिमतपूर 65 वर्षीय पुरुष, नित्रळ सातारा 80 वर्षीय पुरुष, अतित येथील 86 वर्षीय पुरुष, नुने सातारा 70 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा 58 वर्षीय पुरुष, पंताचा गोट सातारा येथील 84 वर्षीय महिला, शाहुपरी सातारा 76 वर्षीय पुरुष, सासुर्वे कोरेगाव 53 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा 43 वर्षीय महिला, मेढा ता. जावली 75 वर्षीय पुरुष, करंजे सातारा 69 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे ता. कोरेगाव 88 वर्षीय पुरुष, चाफळ 71 वर्षीय पुरुष, कुमठे ता. खटाव येथील 63 वर्षीय महिला. तसेच जिह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये औंध ता. खटाव येथील 67 वर्षीय महिला, विढणी ता. फलटण येथील 48 वर्षीय महिला, शाहुपरी सातारा 69 वर्षीय पुरुष, धनकवडी पुणे येथील 74 वर्षीय महिला, कोरेगाव 72 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण 60 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला व 82 वर्षीय पुरुष, माण येथील 75 वर्षीय महिला, पळशी ता. माण येथील 77 वर्षीय महिला, कडेगाव सांगली येथील 51 वर्षीय पुरुष, भरतगाव सातारा 85 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, नावडी, ता. पाटण येथील 82 वर्षीय पुरुष, कराड 70 वर्षीय पुरुष, शाहुनगर 55 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली 73 वर्षीय पुरुष, हुमगाव ता. जावली 80 वर्षीय पुरुष असे एकूण 35 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 57,369
एकूण बाधित 25,476
घरी सोडण्यात आलेले 15,594
मृत्यू 725
उपचारार्थ रुग्ण 9,157