●बुधवारी 87 जणांना डिस्चार्ज
●पाच जणांचा मृत्यू, महिन्यात 132 बळी
●बुधवारी उच्चांकी 304 पॉझिटिव्ह
●कराड तालुका दीड हजारकडे
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रोज शंभरावर बाधितांचे आकडे येत असून मृत्यूही वाढत चालले आहेत. बुधवारी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 12 जुलै ते 12 ऑगस्ट हा एका महिन्याचा कालावधी मृत्यूदर वाढवणारा असून अगोदरच्या तीन महिन्यात केवळ 65 मृत्यू असताना या एका महिन्यात 132 बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाची चिंता वाढली आहे. बुधवारी जिल्हय़ातील 87 नागरिकांना डिस्चार्ज आला असून 624 जणांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोना टेस्टिंग लॅब सुरु झाली असून त्यात करण्यात आलेल्या चाचणीत 25 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालात 279 इतके बाधित आले आहेत. यात आघारकर – 04, बी जे – 01, कृष्णा -26 , नारी – 39 , आय आय एस ई आर – 21, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब – 64, अँटी जन टेस्ट ( RAT) 110 , खाजगी लॅब – 14 असे सर्व मिळून 279 जण बाधित आहेत. त्यामुळे एकूण बाधित आकडा 304 झाला आहे.
साताऱयातील चाचणीचा जलद रिपोर्ट
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या घोषणेनुसार साताऱयात क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रूग्णालयात कोरोना चाचणी लॅब सुरू करण्यात आली. बुधवारी या लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचणीचे पहिले रिपोर्ट प्राप्त झाले. त्यात 25 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.
बाधित रूग्णांमध्ये फलटण तालुकयातील सोनवडी खुर्द येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 12, 8 वर्षीय बालक, शिंदेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, नांदळ येथील 23, 47 वर्षीय महिला, दत्तनगर येथील 32 वर्षीय महिला, सासवड येथील 60 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुष, कोऱहाळे येथील 49 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील 30 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय पुरुष, 28, 49, 75 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका, वडुज येथील 15, 3 वर्षीय बालक, 67 वर्षीय पुरुष, 57, 36 वर्षीय महिला, पुसेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, वाकेश्वर येथील 65 वर्षीय महिला यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
महिनाभरात कोरोनाचा कहर वाढला
12 जुलै ते 12 ऑगस्ट या एका महिन्यात कोरोनाचा कहर चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. 12 जुलैला बाधित 1671, मुक्त 1010 तर मृत्यू 65 अशी जिल्हय़ाची आकडेवारी होती. ती 12 ऑगस्टला 6225, मुक्त 2893 तर मृत्यू 197 अशी झाली आहे. या एका महिन्यात कराड तालुक्यात वेगाने रूग्णसंख्या वाढली असून त्या पाठोपाठ सातारा तालुक्यात रूग्ण वाढले आहेत. सुमारे 4554 रूग्ण एका महिन्यात वाढले आहेत. त्यातच मृत्यूही वाढले आहेत. एका महिन्यात 132 बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार 1 ते 40 वयोगटातील बाधितांना फारसा धोका झालेला नाही. मात्र 40 ते 100 या वयोगटातील बाधित व्यक्तींचा मृत्यू जास्त प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत जिल्हय़ाचा मृत्यदर 3.1 टक्के आहे.
पाच जणांचा मृत्यू
कोरोना महामारीने रोज होणाऱया मृत्यूंनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अंधारवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव (ता. पाटण) येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकुण 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
87 नागरिकांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जणांना असे एकुण 87 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 14, खंडाळा तालुक्यातील 5, कोरेगाव तालुक्यातील 1, खटाव तालुकयातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 8, पाटण येथील 1, सातारा येथील 16 व वाई तालुक्यातील 7 असे एकुण 62 नागरिकांचा समावेश आहे. तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले.
624 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 36, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगाव 45, वाई येथील 100, शिरवळ येथील 83, रायगाव 23, पानमळेवाडी येथील 35, मायणी येथील 38, महाबळेश्वर येथील 65, पाटण येथील 25, खावली 81, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 53 असे एकुण 624 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
कराड तालुका दीड हजाराकडे
कराड तालुक्यात मंगळवारच्या अहवालात 127 रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 1491 झाली असून यात मृत्यू 23 असून 799 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 669 रुग्ण उपचार घेत आहेत. कराड शहराने आज 347 आकडा गाठला आहे. यात उपचारात 278 असून 53 जणांना घरी सोडले आहे. तर मृत्यू 16 आहेत.
मंगळवारी रात्री 261 पॉझिटिव्ह
जिह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 261 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
कराड 127 तालुक्यातील गोंदी येथील 35 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 34 वर्षीय पुरुष, कराड येथील वर्षीय 42, 30 वर्षीय पुरुष, 47, जखीणवाडी येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 18 वर्षीय वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, 30 वर्षाची महिला, 5 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, रविवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला, कराड येथील 69 वर्षीय महिला, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल कराड येथील 65 वर्षीय महिला, संगम हॉटेल जवळ, कराड येथील 27 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 46 वर्षीय महिला, रविवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, कराड येथील 32 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 70 वर्षीय पुरुष, चिखली मारल येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, टाकेवस्ती चचेगाव येथील 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 52 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, टेंभू येथील 32 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, वडगाव येथील 40, 27 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, कराड येथील 37 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 25 ,33 वर्षीय पुरुष, कराड येथील 61 वर्षी पुरुष, कालवडे येथील 24 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 29 वर्षीय महिला, मनव येथील 26 वर्षीय पुरुष, रवावार पेठ येथील 52 वर्षीय महिला, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 35 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 25 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 35 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षाचा बालक, 6 वर्षाचा बालक, काझीवाडा येथील 24 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 47, 68, 48 पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 16 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 29 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 50, 30 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष, 1, 3 वर्षाचे बालक, शनिवार पेठ येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, 53 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 45 वर्षीय पुरुष, ओंड येथील 25 वर्षीय महिला, आंतवडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड येथील 72 वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर येथील 32, 57 वर्षीय पुरुष, 24, 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 60 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, शामगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खोलेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 45 वर्षी पुरुष, काले येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, मुंडे येथील 40 वर्षीय पुरुष, घारगेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, सुपने येथ्लीं 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 50, 70 वर्षीय महिला, सुपने येथील 25 वर्षीय पुरुष, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षाची पुरुष, कराड येथील 15 वर्षाची महिला, 67, 83, 11, 42 वर्षाचा पुरुष, सुपने येथील 41 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 67 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 67 वर्षीय महिला, काशेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 40 वर्षीय महिला, बनवडी येथील 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 63, 55 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 78 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 2 वर्षाची बालिका, 40 वर्षाचा पुरुष, शनिवार पेठ येथील 68 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 6, 7 वर्षाचा मुलगा, 65 वर्षीय महिला, 46 वर्षाचा पुरुष.
पाटण 31 तालुक्यातील मारुल हवेली येथील 61 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 30 वर्षाची महिला, 10, 8, 4 वर्षाचा बालक, सूर्याचीवाडी येथील 35 वर्षीय महिला 18, 16, 56, वर्षाचा पुरुष, पाटण येथील 47, 86, 23 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, 45, 25 वर्षीय महिला, वाजेगाव मारुल येथील 72 वर्षीय महिला, पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, पाटण येथील 47, 86 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 50, 35 वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष नाडे येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 68, वर्षीय पुरुष, 70, 52, 22 वर्षीय महिला, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुष.
वाई 6 तालुक्यातील शाहबाग येथील 59 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील वर्षीय 38 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वर्षीय 65 पुरुष, वाई येथील 30 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 60 वर्षीय पुरुष
सातारा 28 तालुक्यातील काशीळ येथील 39 पुरुष, वाढे येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 35, 49 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 40 वर्षीय महिला, अतित येथील 30 वर्षीय पुरुष, वळसे येथील 41 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ, सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, न्यु सीव्हील कॉलनी, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 42 वर्षीय महिला, 13 वर्षाचा बालक, विकासनगर, सातारा यैथील 17 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 13 वर्षाचा युवक, 40 वर्षाची महिला, करंजे पेठ येथील 30, 49 वर्षाचा पुरुष, जानकर कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, करंजे पेठ येथील 34 वर्षीय महिला, सत्यनगर येथील 34, 39, 13, 8 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरुष
फलटण11 तालुक्यातील
गिरवी येथील 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 31, 23 वर्षी पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुडी येथील 32 वर्षीय पुरुष, मालोजीनगर जवळ फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, फलटण येथील 33 वर्षीय पुरुष, रवावार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, विडणी येथील 31 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला
कोरेगाव 7 तालुक्यातील नडवाल येथील 10 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, सोळशी येथील 39 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 35, 25 वर्षाची महिला, 1 वर्षाचा बालक, रहिमपूर येथील 35 वर्षीय महिला
खंडाळा 6 तालुक्यातील शिरवळ येथील 42, 23 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 25 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, पाडळी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 31 वर्षीय पुरुष
माण 2 तालुक्यातील म्हसवड येथील 35 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 38 वर्षीय पुरुष,
महाबळेश्वर 1 तालुक्यातील महोल्ला स्कूल महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष
खटाव 3 तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, वडूज येथील 46 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष
जावली 1 तालुक्यातील जावली येथील 65 वर्षीय महिला
वाळवा येथील 23 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी यांचे अहवाल बाधित आले आहेत.
जिल्हय़ात बुधवारपर्यंत
घेतलेले एकूण नमुने 34154
एकुण बाधित 6504
घरी सोडण्यात आलेले 2893
मृत्यू 197
उपचारार्थ रुग्ण 3414
जिल्हय़ात बुधवारी
एकुण बाधित 304
एकुण मुक्त 87
एकुण मृत्यू 05