पुलाची शिरोली / वार्ताहर
सादळे मादळे ता. करवीर येथील घाटात ट्रॅक्टर ट्रॉली पल्टी झाली. यामध्ये कोरेगाव ता. वाळवा जिल्हा सांगली येथील जोतिबाच्या दर्शनासाठी गेलेले बावीस भाविक जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली.
जखमींना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..