नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
सारस्वत वधू वर मंडळ, बेळगावतर्फे नोव्हेंबर महिन्यात, गुगल मीट वर सारस्वत वधू वरांसाठी ऑनलाईन मेळावा आयोजित करण्याचे योजिले आहे. ज्या सारस्वत ज्ञातीतील उपवर मुलां मुलींना ह्या मेळाव्यात भाग घ्यावयाचा आहे ,त्यांनी गुगल फॉर्म किंवा खालील आपली माहिती मुलाचे / मुलीचे नांव, प्रथमवर / घटस्फोटित ; जन्मतारीख , शिक्षण, उंची , नोकरी / व्यवसाय, Veg / Non Veg, रहाण्याचे ठिकाण, लग्नानंतर राहण्याचे ठिकाण व आपला मोबाईल नंबर ग्रुप ऍडमिन यांच्या कडे पाठवावी. ऑनलाइन मेळाव्याची तारीख व वेळ नक्की झाल्यावर कळविण्यात येईल . अधिक माहितीसाठी श्री.दुर्गाप्रसाद नाईक, 7892613327, श्री.दिलीप दलाल, 9844554351, श्री. सुरेंद्र पाटणेकर, 9448123980, सौ.यशश्री देशपांडे 9916656143 यांच्याशी संपर्क साधावा.
Google link https://forms.gle/PusyLoTs5oW4CmtE7