कांदोळी /वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, सेवा ही समर्पण यांच्या अंतर्गत साळगाव भाजपा मंडळातर्फे, गिरी येथील वृद्धाश्रमात भेट देऊन येथील वृद्धा?ना अन्नधान्याचे किट, मास्क बिस्किट व विविध तऱहेची फळे वाटण्यात आली.
अन्नधान्याचे किट व फळे मिळाल्यानंतर येथील वृद्धानी , कर्मचारी वर्ग,संस्थेच्या पदाधिकाऱयांनी आनंद व्यक्त करण्यात आला व सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, गिरी पंचायतीचे माजी सरपंच फोडू नाईक, पिळणॅ पंचायतीचे सरपंच संदीप बांदोडकर, मंडळाचे जनरल सेपेटरी उमेश धारवाडकर, मंडळाचे माजी अध्यक्ष शांभा तूयेकर, मंडळाचे अध्यक्ष व वेरे- रेईस मागुस जिल्हा पंचायतीचे सदस्य रुपेश नाईक, लक्ष्मीकांत मापसेकर. प्रदीप नाईक , ऍड .दीलेश आसवेकर, प्रमोद परूळेकर, ईतर भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.