सावंतवाडी /प्रतिनिधी-
सावंतवाडी खासकिलवाडा येथील अभिजीत संभाजी आराबेकर (वय 28 वर्षे) या तरुणाचा कार्विंगच्या दुकानात ट्यूब लाईट दुरुस्त करताना शॉक लागून मृत्यू झाला. तो चांगला नक्षीकाम, सुतार काम करत होता. त्याच्या या आकस्मित जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पश्चात आई, बहिणअसा परिवार आहे