पणजी प्रतिनिधी
भाजपाचे युवा नेते श्री. सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या ’कोवॅक्सनि’च्या तिसऱया टप्प्याच्या चाचणीत एक स्वयंसेवक म्हणून भाग घेतला.
धारगळ, पडणे येथील रेडकर हा?स्पिटल आणि संशोधन केंद्रात ही चाचणी घेण्याचा आली.
“एक स्वयंसेवक म्हणून या विधायक कार्याला हातभार लावताना मला अत्यानंद होत असून अधिकाधिक लोकांना अशा कार्यात सहभागी होऊन इतरांनी प्रेरित करावे, असे आवाहन श्री. सिद्धेश नाईक यांनी केले.
रेडीकर हा?स्पिटल आणि संशोधन केंद्राची “कोवॅक्सनि” लस यशस्वी ठरवल्यास “कोविड 19” वर लवकर मात करण्यात मदत होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्र बाळगून आहे.