प्रतिनिधी / पणजी
फर्निचर, अप्लायन्स आणि डेकोरचे गोव्यातील नामांकित रिटेलर सीएमएम अरेनातर्फे ख्रिसमस प्रोमोशन स्टोअरमध्ये 3 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. होम अप्लायन्स, होम फर्निचर, फर्निशींग आणि डेकोर या सर्व गोष्टी एका छताखाली मिळण्याची संधी ग्राहकांना सीएमएम अरेनाने दिली आहे. सदर आस्थापनाचे सर्व वस्तू टिकाऊ आहेत. टीव्ही किंवा सोफा सेटसोबत लाऊंज चेअर, फ्रीजसोबत बार स्टूल, बेडरूम सेटसोबत झुमर, डायनिंग सेटसोबत 18पिसेसचे डिनर सेट मोफत देण्याची ऑफर याठिकाणी उपलब्ध आहे. तसेच इतर वस्तूंवरही सूट देण्यात आली आहे. सीएमएम अरेनातील वस्तू cmmarena.com या संकेतस्थळावरही खरेदी करू शकता.