प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय [ सीपीआर ] च्या आवारात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागावने छापा टाकला. यामध्ये नोकरीच्या आमिषाने लाच स्विकारणाऱ्या सीपीआर हॉस्पीटलमधील लिपीकाला अटककेली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी केली आहे.