सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांची भरती केली जाणार आहे. याकरीता उमेदवारांना आपला अर्ज 16 मार्च 2020 पर्यंत दाखल करता येणार आहे.
एकूणः 317 जागा
पद पद संख्या
1.सब इन्स्पेक्टर (मास्टर) 5
2.सब इन्स्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) 9
3.सब इन्स्पेक्टर (वर्क शॉप) 3
4.हेड कॉन्स्टेबल (मास्टर) 56
5.हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) 68
6.हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) 16
7.कॉन्स्टेबल टेड्समन (क्रू) 160
शैक्षणिक पात्रताः
पद क्र.1ः 12 वी उत्तीर्ण व द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
पद क्र.2ः 12 वी उत्तीर्ण व प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
पद क्र.3ः मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4ः 10 वी उत्तीर्ण व सेरंग प्रमाणपत्र
पद क्र.5ः 10 वी उत्तीर्ण द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
पद क्र.6ः 10 वी उत्तीर्ण व आयटीआय(मोटार मेकॅनिक/मेकॅनिस्ट/कार्पेंटर/इलेक्ट्रीशियन/एसी टेक्नीशियन/इलेक्ट्रॉनिक्स/प्लंबर)
पद क्र.7ः 10 वी उत्तीर्ण व 1 वर्ष अनुभव
वयाची अटः 16 मार्च 2020 रोजी, (एससी/एसटी ः 5 वर्षे सूट, इतर मागासवर्गः 3 वर्षे सूट)
पद क्र.1 ते 2ः 22 ते 28 वर्षे
पद क्र.3 ते 7ः 20 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाणः संपूर्ण भारत
शुल्कः
पद क्र.1 आणि 2ः सामान्य, ओबीसी रु.200
पद क्र.3 ते 7ः सामान्य, ओबीसी रु.100
अर्ज पाठविण्याचा पत्ताः जवळील केंद्र.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीखः 16 मार्च 2020 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.bsf.nic.in