सांखळी/प्रतिनिधी
सांखळी सुर्ला घाडीवाडा येथील श्री मल्लकार्जुन मंदिरात आज गुरुवारी 21 रोजी दुपारी 03 वाजता दासरोउत्सव साजरा होणार आहे तद नंतर गावातील भाविकांना गावात फिरून कौल दिला जाईल ,23 रोजी उत्सवाची सांगता होईल ,असे देवस्थान तर्फे कळविण्यात आले आहे